Maharashtra Lok Sabha Result 2024 Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये मला सरकारमधून मोकळं करा अशी मागणी केली आहे.
Maharashtra Lok Sabha Result 2024: देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये केलं हे विधान. देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या मतांची सविस्तर आकडेवारी पत्रकार परिषदेत सांगितलं. Maharashtra Lok Sabha Result 2024 Devendra Fadnavis :
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये 'मला सरकारमधून मोकळं करा' अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळाल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या या विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय भूंकप होणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे."जागा कमी आल्यात हा फॅक्ट आहे. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपामध्ये मी करत आहे. जो पराभव झाला, ज्या जागा कमी झाल्या त्याची जबाबदारी माझी आहे. मी हे मान्य करतो की मी कुठेतरी यामध्ये स्वत: कमी पडलो आहे.
Devendra Fadnavis Lok Sabha Election BJP Maharashtra Government Maharashtra News महाराष्ट्र लोकसभा निकाल देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणूक भाजप महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?RR vs PBKS: पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.
और पढो »
भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?Devendra Fadanvis : राज्यातील पराभवाची जबाबदारी माझी, मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचं सांगत फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय.
और पढो »
हैदराबादविरूद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंकांना राग अनावर; भर मैदानात के.एल राहुलवर भडकले, Video ViralSanjiv Goenka angry on Kl Rahul: बुधवारी झालेल्या सामन्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका चर्चेचा विषय ठरले होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये संजीव गोएंका लखनऊचा कर्णधार के.एल राहुलवर संतापलेले दिसतायत.
और पढो »
SRH vs LSG: माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला के.एल राहुल?SRH vs LSG: या विजयासह सनरायझर्स 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लखनऊ 12 सामन्यांतून 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
और पढो »
'निलेश लंके तूझी कशी जिरवायची हे मला चांगलं माहित आहे' अजित पवारांचा थेट इशाराLoksabha 2024 : निलेश लंके तू किस झाड की पत्ती है, असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना इशारा दिला आहे. निलेश लंकेचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा असंही अजित पवार यांनी म्हटलंय.
और पढो »
Mitchell Santner: मला दोन सामने खेळायला...; CSK ऑलराऊंडर मिचेल सँटनरचं मोठं विधानMitchell Santner: टीमचं नियोजन करताना कधी-कधी चांगले खेळाडूही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकत नाहीत. आयपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ चार परदेशी खेळाडू खेळतात, असंही सँटनरने म्हटलंय.
और पढो »