सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने (Somy Ali) याआधी लॉरेन्स बिष्णोईकडे (Lawrence Bishnoi ) त्याला माफ कर अशी विनंती केली होती.
'मला जेलमधून झूम कॉल कर,' सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचं लॉरेन्स बिष्णोईला निमंत्रण, 'तुझ्या फायद्याच्या....'
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने याआधी लॉरेन्स बिष्णोईकडे त्याला माफ कर अशी विनंती केली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याने गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई सध्या चर्चेत आहे. सलमान खानशी असणाऱ्या मैत्रीमुळे बाबा सिद्दिकींची हत्या केल्याचा दावा लॉरेन्स बिष्णोईने केला आहे. या हत्येनंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली असून, दुसरीकडे जेलमधून एक गँगस्टर इतकं मोठं हत्याकांड करत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
'आम्ही सगळे सध्या....', बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर खान कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, अरबाज म्हणाला, 'सलमान फार...'सोमी अलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लॉरेन्स बिष्णोईचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की,"हा लॉरेन्स बिष्णोईला थेट संदेश आहे. नमस्ते, लॉरेन्स भाई, ऐकलं आहे आणि पाहिलंही आहे की तुम्ही जेलमधून झूम कॉल करु शकता. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. हे कसं काय शक्य होऊ शकतं हे मला कृपया सांगा. आमची जगातील सर्वात आवडत्या जागांमध्ये राजस्थान आहे.
"सलमान असो किंवा कोणीही सर्वसामान्य असो, जीव घेणं हे स्विकारार्ह नाही. जर तुम्हाला न्याय हवा असेल तर कोर्टात जावं. माझा भारताच्या कायदा व्यवस्थेवर, वकिलांवर पूर्ण विश्वास आहे. सलमानला दुखापत करुन तुम्हाला तुमचं काळवीट परत मिळणार नाही असं आवाहन मला विष्णोई समाजाला करायचं आहे. जे झालं ते बदलू शकत नाही. आता ते सर्व जाऊ द्यावं," असं आवाहन तिने केलं होतं.मनोरंजन
Lawrence Bishnoi Zoom Arbaaz Khan Baba Siddique's Murder Salman Khan Safety Arbaaz Khan On Salman Khan Safety Baba Siddique Murder Mumbai Police
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य.
और पढो »
Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोरगृहमंत्रालयाने (Home Ministry) दिलेला आदेश ऑगस्ट महिन्यापर्यंतच लागू होणं अपेक्षित होतं. पण सूत्रांच्या माहितीनुसार या आदेशाची मुदत आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.
और पढो »
संकट में अपने: मिसाइल अटैक का खतरा... इस्राइल के बंकरों में कामगार, वीडियो कॉल पर बताए वहां के हालातआवश्यक कार्य के लिए निकलते हैं बाहर, वीडियो कॉल कर ले रहे परिवार का हालचाल
और पढो »
ना सऊदी ना तुर्किए..ईरान को ख़लीफ़ा की गद्दी !मला इजरायल पर हुआ है...लेकिन जंग हिंदुस्तान में मची है । खेमे बन गए हैं । ऐसा लग रहा है जैसे हमारे Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
औरंगाबाद में घूमने के लिए मौजूद हैं खूबसूरत जगहें, नजारे देख झूम उठेगा दिलऔरंगाबाद में घूमने के लिए मौजूद हैं खूबसूरत जगहें, नजारे देख झूम उठेगा दिल
और पढो »
भारत का स्कॉटलैंड के नाम से फेमस है ये हिल स्टेशन, नजारे देख झूम उठेगा दिलभारत का स्कॉटलैंड के नाम से फेमस है ये हिल स्टेशन, नजारे देख झूम उठेगा दिल
और पढो »