Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोर

Lawrence Bishnoi समाचार

Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोर
Mumbai PoliceLawrence Bishnoi CustodyBaba Siddique
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

गृहमंत्रालयाने (Home Ministry) दिलेला आदेश ऑगस्ट महिन्यापर्यंतच लागू होणं अपेक्षित होतं. पण सूत्रांच्या माहितीनुसार या आदेशाची मुदत आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.

Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोर

लॉरेन्स बिष्णोईला ऑगस्ट 2023 मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी दिल्लीच्या तिहार जेलमधून साबरमती जेलमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी गृहमंत्रालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता च्या कलम 268 अन्वये आदेश जारी केला होता. त्यानुसार, कोणतंही राज्य किंवा यंत्रणा एका वर्षांसाठी त्याच्या कोठडीची मागणी करू शकत नाही. हे कलम सरकारला कैद्यांच्या हालचालींवर बंदी घालण्याचा अधिकार देतं. जेव्हा असं केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Police Lawrence Bishnoi Custody Baba Siddique Salman Khan Gujarat

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

चपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारणचपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारणShocking News: एकाच दिवशी त्या घरातील 13 जणांचा मृत्यू झाला. उपचारासाठी या 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घरातील केवळ एक तरुणी वाचली.
और पढो »

Exclusive : सलमान और मुंबई में दहशत, दाऊद को संदेश... : बाबा सिद्दीकी हत्याकांड में NDTV का बड़ा खुलासाExclusive : सलमान और मुंबई में दहशत, दाऊद को संदेश... : बाबा सिद्दीकी हत्याकांड में NDTV का बड़ा खुलासाBaba Siddique Murder Case SUPER EXCLUSIVE | बाबा सिद्दीकी हत्याकांड NDTV का बहुत बड़ा खुलासा
और पढो »

Baba Siddique पर गिद्ध की तरह नजरें गड़ाए हुए थे शूटर, 25 दिन से कर रहे थे रेकी, जानें मर्डर की Inside StoryBaba Siddique पर गिद्ध की तरह नजरें गड़ाए हुए थे शूटर, 25 दिन से कर रहे थे रेकी, जानें मर्डर की Inside StoryBaba Siddique Murder: How jailed Lawrence Bishnoi plotted murder of Baba Siddiqui? जानें- Baba Siddique के मर्डर की Inside Story | एक्सप्लेनर | महाराष्ट्र समाचार
और पढो »

Baba Siddique हत्या मामले में लॉरेन्स बिशनई गिरोह का संदेहBaba Siddique हत्या मामले में लॉरेन्स बिशनई गिरोह का संदेहमंबई पुलिस पूर्व मंत्री बाबा सिद्दीक की हत्या की जाँच कर रही है और इस मामले में लॉरेन्स बिशनई गैंग के शामिल होने की संभावना पर ध्यान दे रही है। क्योंकि बॉलीवुड अभिनेता सलमान खान के साथ सिद्दीक के निकट संबंध थे, जो पहले ही लॉरेन्स बिशनई से संबंधित लोगों द्वारा जान से मारने की धमकी का सामना कर चुके हैं।
और पढो »

Baba Siddique Murder Case SUPER EXCLUSIVE | बाबा सिद्दीकी हत्याकांड NDTV का बहुत बड़ा खुलासाBaba Siddique Murder Case SUPER EXCLUSIVE | बाबा सिद्दीकी हत्याकांड NDTV का बहुत बड़ा खुलासाBaba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी की हत्या का मकसद सलमान खान (Salman Khan) और मुंबई में दहशत पैदा करना और अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) तक संदेश पहुंचाना था.
और पढो »

सलमान खान, सगुनप्रीत सिंह आणि... 'हे' आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे टॉप 5 टार्गेट, NIA तपासात समोरसलमान खान, सगुनप्रीत सिंह आणि... 'हे' आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे टॉप 5 टार्गेट, NIA तपासात समोरLawrence Bishnoi Top Five Targets : मुंबईत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण यानिमित्ताने लॉरेन्स बिश्नोईबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:59:23