'मला इतका धक्का बसला की...,' गोयंकांनी भरमैदानात सुनावल्यानंतर अखेर वर्षभराने के एल राहुलने सोडलं मौन, 'क्रिकेटर म्हणून...'

KL Rahul समाचार

'मला इतका धक्का बसला की...,' गोयंकांनी भरमैदानात सुनावल्यानंतर अखेर वर्षभराने के एल राहुलने सोडलं मौन, 'क्रिकेटर म्हणून...'
Sanjiv GoenkaLsgIPL
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

IPL Mega Auction: के एल राहुल (KL Rahul) आणि लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) वेगळे होण्यामागे जी कारणं आहेत, त्यात या व्हिडीओचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे.

'मला इतका धक्का बसला की...,' गोयंकांनी भरमैदानात सुनावल्यानंतर अखेर वर्षभराने के एल राहुलने सोडलं मौन, 'क्रिकेटर म्हणून...'

लखनऊ संघाचा डगआउटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर संजीव गोयंका यांनी सार्वजनिकपणे के एल राहुलला फटकारलं होतं. यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर अनेकांनी यावर संताप व्यक्त करत संजीव गोयंका यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आपल्यावर टीका होऊ लागल्यानंतर प्रकरण शांत करण्यासाठी संजीव गोयंका यांनी के एल राहुलला आपल्या घरी डिनरसाठी बोलावलं होतं.

"एक संघ म्हणून आम्हा सर्वांनाच धक्का बसला होता. याचं कारण आम्ही स्पर्धेत अशा ठिकाणी होतो जिथे प्रत्येक सामना महत्त्वाचा होता. आम्हाला काही करुन जिंकायचं होतं. बहुतेक 5 पैकी 3 किंवा अखेरच्या 4 पैकी 2 सामने जिंकायचे होते. जेव्हा ते झालं तेव्हा आम्हा सर्वांसाठी तो खूप मोठा धक्का होता," असं के एल राहुल म्हणाला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sanjiv Goenka Lsg IPL IPL 2024 Kl Rahul Sanjiv Goenka

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही' छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलं'म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही' छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलंChhagan Bhujbal On CM Post: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला आठवडाभराचा कालावधी राहिलाय. असे असताना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रत्येक विधानाकडे विरोधकांचे बारकाईने लक्ष असते.
और पढो »

रेमो डिसोझा आणि त्याच्या पत्नीवर 119600000 रुपये फसवणुकीचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?रेमो डिसोझा आणि त्याच्या पत्नीवर 119600000 रुपये फसवणुकीचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लीझेल यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. या प्रकरणामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
और पढो »

जेव्हा प्रियांकाने किस करण्यास दिला नकार, संतापले होते अन्नू कपूर; इतक्या वर्षांनी अखेर सोडलं मौन, 'इंटिमेट होताना...'जेव्हा प्रियांकाने किस करण्यास दिला नकार, संतापले होते अन्नू कपूर; इतक्या वर्षांनी अखेर सोडलं मौन, 'इंटिमेट होताना...'Annu Kapoor on Priyanka Chopra: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अन्नू कपूर (Annu Kapoor) यांची एक वर्षं जुनी किस कॉन्ट्रोव्हर्सी आहे. अन्नू कपूर यांना आता यावर भाष्य केलं आहे.
और पढो »

अथांग समुद्र नाही तरीही इथं फिरताना येतो चौपाटीचा फिल! महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळअथांग समुद्र नाही तरीही इथं फिरताना येतो चौपाटीचा फिल! महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळRankala Talav : तांबडा पाढंरा रस्सा आणि रंकाळा तलाव म्हंटल की कोल्हापुरचे नाव तोंडात येते. रंकाळा तलाव हा कोल्हापुरची चौपाटी म्हणून ओळखला जातो.
और पढो »

IPL 2025 Mega Auction: के एल राहुलचं भवितव्य अखेर ठरलं! लखनऊचा मेंटॉर झहीर खानचा मोठा निर्णयIPL 2025 Mega Auction: के एल राहुलचं भवितव्य अखेर ठरलं! लखनऊचा मेंटॉर झहीर खानचा मोठा निर्णयIPL 2025 Mega Auctionके एल राहुल (KL Rahul) 2022 मध्ये लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) संघाशी जोडला गेला. पण 2025 च्या मेगा लिलावात लखनऊ संघ त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे.
और पढो »

बॉस लेडी लुक में अथिया शेट्टी का किलर लुक, पैंट सूट में लगीं स्टाइलिशबॉस लेडी लुक में अथिया शेट्टी का किलर लुक, पैंट सूट में लगीं स्टाइलिशके एल राहुल की पत्नि अथिया शेट्टी ने हाल ही में एक फैशन इवेंट में हिस्सा लिया, इस मौके पर उन्होंने बॉस लेडी लुक दिखाया और पैंट सूट पहना.
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:07:32