'मला मोकळं करा, अमित शाहांनाही सांगितलं, त्यावर त्यांनी....'; फडणवीसांचा मोठा खुलासा, 'मी काही झालं तरी...'

Maharashtra Loksabha Result समाचार

'मला मोकळं करा, अमित शाहांनाही सांगितलं, त्यावर त्यांनी....'; फडणवीसांचा मोठा खुलासा, 'मी काही झालं तरी...'
BJPDevendra Fadnavis
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 89 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Devendra Fadnavis on LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जबाबदारी स्विकारली असून, विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारीसाठा आपल्याला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती केली आहे.

'मला मोकळं करा, अमित शाहांनाही सांगितलं, त्यावर त्यांनी....'; फडणवीसांचा मोठा खुलासा, 'मी काही झालं तरी...'

Devendra Fadnavis on LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्विकारली असून, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठा आपल्याला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती केली आहे.Devendra Fadnavis on LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्विकारली असून, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठा आपल्याला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती केली आहे.

"मला मोकळं करा असं सांगितलं तेव्हा ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा नव्हे तर लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूने घेरलयानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणा आहेत. त्यामुळे कोणाला मी निराश झालो असं वाटत असेल तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात काही रणनीती आहे. मी अमित शाह यांना भेटून डोक्यात काय आहे हे सांगितलं. त्यांचीही भूमिका तुमच्यापेक्षा फार काही वेगळी नव्हती.

"कधी कधी पराजय होतो. पण पराजय झाल्यावर एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडू नका. आपली काही मतं आहेत. काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढलला. ते जाहीरपणे बोलण्याची गरज नाही. शेवटी आपली मदत मित्रपक्षाला झाली आहे. आपल्या लोकांनी मित्रपक्षाला मनापासून मदत केली आहे. ही जाहीरपणे उणे-धुणे काढण्याची वेळ नाही. एकमेकाला सोबत घेऊन चालणं महत्वाचं आहे. आता वेगवेगळी विश्लेषणं करु नका,. एका सूरात सर्वांनी बोललं पाहिजे. तक्रारी नेत्यांनी समजून घेतल्या पाहिजेत.

"विधानसभेत हे चित्र बदलणं कठीण नाही. खोट्या नरेटिव्हचा काळ आता संपला आहे. विधानसभेसाठी फक्त 3 ते 3.5 टक्के मतं बदलायची आहेत. पुन्हा एकदा आपण मैदान जिंकू याचा मला विश्वास आहे. मी निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आहेत. जोपर्यंत महायुतीचा झेंडा फडकणार नाही, तोप्रयंत थांबणार नाही," असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.रक्षक की राक्षस! न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

BJP Devendra Fadnavis

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणी'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणीदरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी कशा प्रकारे वडिलांना देहाचा त्याग करण्यास सांगितलं.
और पढो »

'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेतMaharashtra Lok Sabha Result 2024 Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये मला सरकारमधून मोकळं करा अशी मागणी केली आहे.
और पढो »

'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..''मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
और पढो »

LokSabha Election: 'जे मतदान करणार नाहीत त्यांना अशी शिक्षा...', परेश रावल यांनी स्पष्टच सांगितलंLokSabha Election: 'जे मतदान करणार नाहीत त्यांना अशी शिक्षा...', परेश रावल यांनी स्पष्टच सांगितलंLokSabha Election Voting: बॉलिवूड अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदान करण्याचं महत्त्व सांगितलं.
और पढो »

Rohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला जवळपास 17 वर्षे पूर्ण झालीयेत. या काळात रोहितने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत.
और पढो »

'पैशांसाठी मी घाणेरड्या...'; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा'पैशांसाठी मी घाणेरड्या...'; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासाचित्रपटसृष्टीत त्यांचं खूप मोठं करिअर सगळ्यांना पाहायला मिळालं. नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय नीना गुप्ता यांनी त्यांना देण्यात आलेल्या बंडखोर कलाकार आणि बोल्ड अभिनेत्री सारख्या टॅगवर वक्तव केलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:11:08