'महागाईच्या जखमांवर ‘लाडक्या’ योजनांची...'; ठाकरेंच्या शिवसेनेची RBI, केंद्र सरकारवर टीका

Uddhav Thackeray Shivsena समाचार

'महागाईच्या जखमांवर ‘लाडक्या’ योजनांची...'; ठाकरेंच्या शिवसेनेची RBI, केंद्र सरकारवर टीका
RBIMonetary PolicyRepo Rate
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

RBI Monetary Policy REPO Rate: सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे बिरुद लावून आपल्याच हाताने आपली पाठ थोपटणे सोपे आहे; मात्र रिझर्व्ह बँकेच्या ताज्या पतधोरणात याचे प्रतिबिंब उमटताना का दिसत नाही?

"दिवसेंदिवस उच्चांक गाठणारी महागाई आणि कर्जांच्या भरमसाट हफ्त्यांमुळे पिचून गेलेल्या देशातील मध्यमवर्गीय जनतेला रिझर्व्ह बँक या वेळी तरी काही दिलासा देईल, ही आशा पुन्हा एकदा फोल ठरली आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रिझर्व्ह बँकेच्या नव्या पतधोरणावरुन निशाणा साधला आहे. "देशातील सर्व बँकांची जननी असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची गेले दोन दिवस बैठक सुरू होती.

"दोन वर्षांपूर्वी रेपो रेटमध्ये वारंवार आणि लागोपाठ वाढ करून रिझर्व्ह बँकेने गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग करून ठेवली. तेव्हापासून सामान्य व मध्यमवर्गीय जनतेचे बजेट कोलमडले आहे. 2022 मध्ये रेपो रेट वाढवताना याच गव्हर्नर महाशयांनी महागाईचा दर लवकरच कमी होईल आणि विकास दर वाढून अर्थव्यवस्थेची चक्रे गतिमान होतील, असे स्वप्न देशवासीयांना दाखवले होते. प्रत्यक्षात तसे घडले काय? उलट देशात महागाईचा आगडोंबच उसळला. जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ व भाजीपाल्याचेही दर गगनाला भिडले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

RBI Monetary Policy Repo Rate Governor Shaktikanta Das

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नोमानींचं आवाहन, प्रचारात घमासान! 'बटेंगे कटेंगे विरुद्ध यही समय हैं, चा नारा; भाजपच्या प्रचाराला आणखी धारनोमानींचं आवाहन, प्रचारात घमासान! 'बटेंगे कटेंगे विरुद्ध यही समय हैं, चा नारा; भाजपच्या प्रचाराला आणखी धारऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
और पढो »

'हे तर लाडक्या बहिणींचे 'जिहादी' भाऊ', त्यांची...; ठाकरेंच्या शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल'हे तर लाडक्या बहिणींचे 'जिहादी' भाऊ', त्यांची...; ठाकरेंच्या शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोलMaharashtra Assembly Election: ‘लव्ह जिहाद’चे भूत तर ते नेहमीच नाचवीत असतात. आता लोकसभा निवडणुकीपासून ते ‘व्होट जिहाद’चे भूत नाचवीत आहेत, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
और पढो »

'पुन्हा निवडणुका घ्या', विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी'पुन्हा निवडणुका घ्या', विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणीMaharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचे कौल समोर आले आहेत. हळुहळू चित्र स्पष्ट होऊ लागले आहेत. आतापर्यंत आलेल्या कलानुसार 225 जागांवर महायुती पुढे आहे. तर महाविकास आघाडी 50 जागांवर आहे. महायुती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करतान दिसत आहे.
और पढो »

'प्रियंका गांधींनी मोदींचा ठाकरे प्रेमाचा मुखवटाच ओरबाडला, गुजरातचे मंबाजी..'; ठाकरेंच्या सेनेचा टोला'प्रियंका गांधींनी मोदींचा ठाकरे प्रेमाचा मुखवटाच ओरबाडला, गुजरातचे मंबाजी..'; ठाकरेंच्या सेनेचा टोलाMaharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारावर खोचक शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »

'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावा'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावाMaharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवरुन खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसत आहे.
और पढो »

Thackeray Vs Thackeray: बॅग तपासणीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे; कोण कोणावर पडणार भारी?Thackeray Vs Thackeray: बॅग तपासणीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे; कोण कोणावर पडणार भारी?Thackeray Vs Thackeray:उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला राज ठाकरेंचे पुतणे आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय. राज ठाकरेंवर आपण कधीच टीका केली नाही, पण राज ठाकरेंच्या टीकेचा स्तर घसरल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-15 12:57:37