Anant Ambani-Radhika Merchant Wedding: राधिका मर्चंटने (Radhika Merchant) आपल्या सासू नीता अंबानी (Nita Ambani) कशाप्रकारे लग्नाच्या सीईओ आहेत हे सांगताना त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
Anant Ambani - Radhika Merchant Wedding: राधिका मर्चंटने आपल्या सासू नीता अंबानी कशाप्रकारे लग्नाच्या सीईओ आहेत हे सांगताना त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. Anant Ambani - Radhika Merchant Wedding: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जगात चर्चा असलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा अखेर पार पडला आहे. मुंबईत दोघेही विवाहबंधनात अडकले. या लग्नाला फक्त देश नाही तर जगभराती दिग्गजांनी उपस्थिती लावली. अत्यंत राजेशाही थाटात झालेलं हे लग्न एखाद्या स्वप्नाप्रमाणे होते.
राधिकाने यावेळी लग्नाचा शनिवार व रविवार हेतूपूर्वक निवडल्याची माहितीही दिली."आमच्या कौटुंबिक पुजारींच्या सल्ल्यानुसार 12, 13 आणि 14 जुलै या तारखा निवडल्या होत्या. त्यांनी माझ्या आणि अनंतच्या दोन्ही पत्रिकांमधील शुभ ज्योतिषशास्त्रीय अंकांच्या आधारे या तारखा निवडल्या होत्या," असं राधिकाने सांगितलं.अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झाला. या लग्नाला अनेक सेलिब्रिटी, जागतिक नेते, राजकारणी उपस्थित होते.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या मध्यापासून जवळपास आठवडाभर या विवाहातील वेगवेगळे कार्यक्रम टप्प्याटप्प्यात पार पडले. अंबानींच्या लग्नामधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये जागतिक स्तरावरील गायक जस्टीन बिबर, रिहाना, दिलजीत दोसांजबरोबरच अगदी दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून हिंदी मनोरंजनसृष्टीपर्यंत जवळपास सर्वच मोठे सेलिब्रिटी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. 12 जून रोजी राधिका आणि अनंत यांनी सप्तपदी घेतल्या.
Radhika Merchant Anant Ambani Radhika Merchant Wedding Nita Ambani
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक, 10 ग्रॅम सोन्याचे दरGold Price Today : आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी सोन्याच, चांददीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आजचे सोन्याचे दर काय?
और पढो »
'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोललाWhat If India Lose T20 World Cup Final Sourav Ganguly Answers: भारताचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्षपद भूषवलेल्या सौरव गांगुलीने यावर रोहित शर्माचं नाव घेत काय म्हटलं आहे पाहा.
और पढो »
रेखा-ऐश्वर्याचं खास कनेक्शन, पाहताच क्षणी मारली मिठी, लाल भडक रंगात अनोखा जलवाAnant Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. पण या सोहळ्यात रेखा-ऐश्वर्याची चर्चा जोरदार रंगली.
और पढो »
मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हवर (Marine Drive) एक महिला पाय घसरुन समुद्रात पडली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालत महिलेचा जीव वाचवला.
और पढो »
स्मार्टफोनच्या विक्रीत घट; तरुणाईकडून Dumb Phone ची मागणी वाढली; पण डम्ब फोन म्हणजे काय?Why Young People Buying Dumb Phone: सध्या जगभरामध्ये एक अगदी आगळावेगळा आणि विचित्र ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. या ट्रेण्डमध्ये अनेक तरुण मुलं स्मार्टफोनऐवजी डम्ब फोनला प्राधान्य देताना दिसत आहेत. डम्ब फोन म्हणजे काय? त्याची मागणी एवढी का वाढत आहे? जाणून घेऊयात याचसंदर्भात...
और पढो »
रामायणावर आधारित नाटकामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचा दंड; तक्रारीत काय म्हटलंय पाहाकॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी या नाटकाविरोधात औपचारिक तक्रार केली होती. हे नाटक हिंदू महाकाव्य रामायणावर (Ramayana) आधारित असून त्यात हिंदू श्रद्धा आणि देवतांचा अपमानजनक संदर्भ असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं.
और पढो »