'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?

BJP समाचार

'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?
Pankaja MundeSuicide
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 73 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थक नैराश्यातून आत्महत्या करत आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्याला अपराधी वाटत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थक नैराश्यातून आत्महत्या करत आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्याला अपराधी वाटत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. पण काही समर्थक याच नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलत आहेत. पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावरुन समर्थकांना आत्महत्या करु नका असं आवाहन केलं असतानाही हे सत्र सुरु आहे.

बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने त्यांचं कट्टर समर्थक असलेल्या पांडुरंग सोनवणे यांना धक्का बसला होता. याच नैराश्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पंकजा मुंडे यांनी आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केलं. तसंच आपल्याला अपराधी वाटत असून, माझ्याविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे असं म्हटलं आहे

अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील स्व. पांडुरंग सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांना धीर देऊन संवाद साधला.स्व. पांडुरंग यांच्या कुटुंबाची जवाबदारी स्वीकारली आहे. पांडुरंगच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखद प्रसंग ओढावला आहे, त्यांचं हे दुःख माझ्यासाठी वेदनादायी आहे. काय…"लोकसभा निवडणुकीतील माझ्या पराभवानंतर निराश झालेले लोक स्वत:चे प्राण देत आहेत. मला असं वाटतं की माझ्यावर 307 दाखल करायला पाहिजे. कारण मीच कारणीभूत आहे की एवढं लोकांवर प्रेम केलं. माझ्यामुळे लोकांचे जीव गेले.

अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील स्व. पांडुरंग सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांना धीर देऊन संवाद साधला. स्व. पांडुरंग यांच्या कुटुंबाची जवाबदारी स्वीकारली आहे. पांडुरंगच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखद प्रसंग ओढावला आहे, त्यांचं हे दुःख माझ्यासाठी वेदनादायी आहे. काय…राजकारणात जय-पराजय हे सुरु असते. पण सध्या राजकारण ज्या पद्धतीने आकार घेत आहे, त्यामुळे लोक निराशेच्या गर्तेत कोसळत आहेत. आम्ही कमी आहोत, आम्ही राजकारणाच्या प्रवाहात काहीच बदलू शकत नाही, असा न्यूनगंड लोकांमध्ये तयार होत आहे. ज्या पद्धतीने राजकारण बदलत आहे, या भावना लोकांना आक्रोशाकडे नेत आहेत, असंही त्या म्हणाल्या.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pankaja Munde Suicide

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'सलमान खानला मारून टाकेल, लॉरेन्स बिश्नोई माझ्यासोबत...', भाईजानच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल'सलमान खानला मारून टाकेल, लॉरेन्स बिश्नोई माझ्यासोबत...', भाईजानच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरलSalman Khan house firing case: सलमानला मारण्याचा कट रचल्या आरोपींविरुद्ध मुंबई दक्षिण सायबर पोलीस स्टेशनमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
और पढो »

'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडा'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडाDombivali Murder Mystery: डोंबिवलीमध्ये या 65 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी संक्षय आल्याने गुन्हा दाखल करुन घेतला आणि तपास सुरु केला.
और पढो »

पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता! महाएक्झिट पोलचा पहिला निकालपंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता! महाएक्झिट पोलचा पहिला निकालबीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध मविआचे बजरंग सोनावणे अशी लढत झाली. यात पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
और पढो »

Uric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थUric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थHealth Tips: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
और पढो »

'वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता'; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखल'वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता'; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखलRavindra Waikar Kin Booked By Police: रविंद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला आहे. वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना पराभूत केलं. मात्र या केंद्रावरील मतमोजणी वादात अडकली आहे.
और पढो »

जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल; महाड आंदोलन अंगलट आलेजितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल; महाड आंदोलन अंगलट आलेराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात तसेच महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.. महाडमध्ये मनुस्मृती दहन कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र फाडलं.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:02:50