'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'

Mohammed Shami समाचार

'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'
SlamsVirat KohliRavi Shastri
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Mohammed Shami Slams Virat Kohli Ravi Shastri: भारतीय संघासंदर्भात भाष्य करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उघडपणे आपला संताप व्यक्त करताना स्वत:च्या कामगिरीचा संदर्भही दिला. शमीने नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

Mohammed Shami Slams Virat Kohli Ravi Shastri :

एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपबद्दल बोलायचं झालं तर भारताचा वेगवान मोहम्मद शमी हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. कोणत्याही भारतीय गोलंदाजाने वर्ल्ड कपमध्ये शमी इतक्या विकेट्स घेतलेल्या नाहीत. मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये तब्बल 55 विकेट्स घेतल्या असून हा एक अनोखा विक्रम आहे. आशियामधील कोणत्याही गोलंदाजाने वर्ल्ड कपमध्ये घेतलेल्या या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक विकेट्स असून वर्ल्ड कपच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा शमी हा केवळ पाचवा गोलंदाज आहे.

मात्र एवढ्या उत्तम कामगिरीनंतर त्याने साखळी सामन्यांमध्ये तीन सामन्यांत 14 विकेट्स घेतल्यानंतरही त्याला साखळी फेरीतील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्याच्यावेळी संघाबाहेर ठेवण्यात आलं. तर न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी-फायलनमधूनही त्याला वगळण्यात आलं. हा सामना 18 धावांनी पराभूत झाल्याने भारत स्पर्धेबाहेर फेकला गेला.या साऱ्या घटनाक्रमाबद्दल शमीने युट्यूबर शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Slams Virat Kohli Ravi Shastri 2019 World Cup Playing Xi Selection Wickets Performance

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, मी माणूस आहे.... मला काय
और पढो »

AFG vs BAN: मी आशा करतो तो लवकर...; गुलबदीन नायबच्या दुखापतीच्या नाटकावर काय म्हणाला राशिद खान?AFG vs BAN: मी आशा करतो तो लवकर...; गुलबदीन नायबच्या दुखापतीच्या नाटकावर काय म्हणाला राशिद खान?AFG vs BAN T20 World Cup 2024: उलटफेर करण्यामध्ये तरबेज असलेल्या गुलबदीन नायबने सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशाविरूद्ध एकच गोंधळ केला. यावेळी सामन्यानंतरही सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा होती.
और पढो »

Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »

'मी सायना नेहवालचा नवरा आहे,' पारुपल्ली कश्यपने आपली ओळख सांगताच धोनी म्हणाला, 'अरे मी फक्त...''मी सायना नेहवालचा नवरा आहे,' पारुपल्ली कश्यपने आपली ओळख सांगताच धोनी म्हणाला, 'अरे मी फक्त...'भारतीय बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह (MS Dhoni) झालेल्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकल्यानंतर तुम्हाला धोनी किती महान खेळाडू आहे याचा प्रत्यय येईल.
और पढो »

ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंपृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
और पढो »

सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालसरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:42:51