'मी गाण्यातून 'जय भवानी' शब्द काढणार नाही,' उद्धव ठाकरेंच्या भूमिकवर फडणवीसांचा टोला; 'हिंदुत्व...'

Loksabha Election समाचार

'मी गाण्यातून 'जय भवानी' शब्द काढणार नाही,' उद्धव ठाकरेंच्या भूमिकवर फडणवीसांचा टोला; 'हिंदुत्व...'
Loksabha Election 2024Devendra FadnavisUddhav Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Faction) नव्या प्रचार गाण्यामधील भवानी (Bhavani) आणि हिंदू (Hindu) या शब्दांवर आक्षेप घेत ते हटवण्यास सांगितलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी जी कारवाई करायची ती करा, शब्द हटवणार नाही असं म्हटलं आहे.

LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या नव्या प्रचार गाण्यामधील भवानी आणि हिंदू या शब्दांवर आक्षेप घेत ते हटवण्यास सांगितलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी जी कारवाई करायची ती करा, शब्द हटवणार नाही असं म्हटलं आहे.LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या नव्या प्रचार गाण्यामधील भवानी आणि हिंदू या शब्दांवर आक्षेप घेत ते हटवण्यास सांगितलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी जी कारवाई करायची ती करा, शब्द हटवणार नाही असं सांगत आक्रमक भूमिका घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या प्रचार गीतामधील दोन शब्दांवर आक्षेप घेतल्यासंबंधी तसंच त्यावर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं आहे. त्यावर ते म्हणाले की,"तो त्यांच्यातला आणि निवडणूक आयोगातील प्रश्न आहे. त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. पण हिंदुत्व सोडलं आहे त्यांनी गाण्यात 'जय भवानी' शब्द तरी कशासाठी आणावा असा प्रश्न निर्माण होतो".

आमचं पुर्वीचं गीत जनता उत्साहाने गाते. आम्ही मशाल चिन्ह मिळाल्यानंतर प्रेरणा गीत आणलं. त्यातील हिंदु हा तुझा धर्म, जाणून घे मर्म..यातील हिंदू हा शब्द निवडणूक आयोगाने काढायला लावला आहे. आम्ही हिंदू धर्माच्या आधारे मत मागितलं नाही. चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यायला हवे. या गाण्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जय भवानी, जय शिवाजी घोषणा आहे. यातील जय भवानी हा शब्द काढावा असे आयोगाने म्हटले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election 2024 Devendra Fadnavis Uddhav Thackeray

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
और पढो »

'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
और पढो »

प्रेरणा गीतातील 'भवानी', 'हिंदू' शब्दावर आक्षेप, उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापलेप्रेरणा गीतातील 'भवानी', 'हिंदू' शब्दावर आक्षेप, उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापलेUddhav Thackeray on Jay Bhawani : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नव्या प्रचार गीतातील 2 शब्दांवर आक्षेप घेतला आहे. यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
और पढो »

Maharashtra: चुनाव आयोग को उद्धव ठाकरे की चुनौती, पार्टी के 'मशाल' गाने में बदलाव करने से किया इनकारMaharashtra: चुनाव आयोग को उद्धव ठाकरे की चुनौती, पार्टी के 'मशाल' गाने में बदलाव करने से किया इनकारमीडिया से बात करते हुए उद्धव ठाकरे ने कहा कि मध्य प्रदेश, तेलंगाना और कर्नाटक में चुनाव प्रचार के दौरान प्रधानमंत्री ने बजरंग बली की जय कहा था।
और पढो »

चुनाव आयोग ने शिवसेना (UBT) को नोटिस भेजा: कैंपेन सॉन्ग से भवानी शब्द हटाने को कहा, उद्धव बोले- नहीं हटाऊंग...चुनाव आयोग ने शिवसेना (UBT) को नोटिस भेजा: कैंपेन सॉन्ग से भवानी शब्द हटाने को कहा, उद्धव बोले- नहीं हटाऊंग...Maharashtra Lok Sabha Chunav 2024; Uddhav Thackeray Shiv Sena (UBT) Campaign Song Vs Election Commission.
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:51:26