'मुलाने कार चालवायला मागितल्यास..', विशाल अग्रवालने दिलेला आदेश; ड्रायव्हर म्हणाला, 'त्या रात्री..'

Pune Porsche Accident समाचार

'मुलाने कार चालवायला मागितल्यास..', विशाल अग्रवालने दिलेला आदेश; ड्रायव्हर म्हणाला, 'त्या रात्री..'
Pune Porsche Accident CasePune Porsche Accident NewsPune Porsche Accident Latest Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 32 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident: कोर्टासमोर पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात अपघात झाला तेव्हा अल्पवयीन चालकाच्या बाजूला बसलेल्या विशाल अग्रवालच्या जबाबाचा संदर्भ दिला. विशाल अग्रवालने चालकाला या अपघातापूर्वी काय सांगितलं होतं याची माहिती पोलिसांनी दिली.

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत. असं असतानाच आता अपघातग्रस्त पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कारमध्ये बिघाड असल्याचं ठाऊक असतानाही बिल्डर विशाल अग्रवालने ही कार आपल्या अल्पवयीन मुलाला चालवण्यासाठी दिल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भातील खुलासा अपघात झाला तेव्हा या अल्पवयीन मुलाच्या बाजूला कारमध्ये बसलेल्या चालकाने दिली आहे.

'पोलीस मृतांच्या नात्याबद्दल..', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'उपमुख्यमंत्री बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी..' या प्रकरणात पुणे पोलिसांनी अपघात झाला तेव्हा गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या चालकाचा जबाब देखील नोंदवला आहे. त्यामध्ये या चालकाने,"मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे! तू शेजारी बस', अशी सूचना विशाल अग्रवालने दिली होती असं सांगितलं. तसेच चालकाने पोलिसांना, 'अपघात घडला त्या रात्री मी गाडी चालवतो असं मुलाला म्हणालो होतो. मात्र तुम्ही शेजारी बसा मी गाडी चालवतो असं सांगत मुलाने गाडी हातात घेतली," असं जबाब नोंदवताना सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Porsche Accident Case Pune Porsche Accident News Pune Porsche Accident Latest Update Maharashtra Vishal Agrawal Shivajinagar Court Pune Police Pune Porsche Accident Updates Vedant Agrawal Pune Hit And Run Case Pune Latest News पोर्श कार अपघात पुणे पोर्श कार अपघात अपडेट पुण्यातील पोर्शे कार अपघात मराठी न्यूज पोर्शे कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पुणे लेटेस्ट मराठी न्यूज पुणे ब्रेकिंग न्यूज पुणे अपघात पोर्श कार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.
और पढो »

रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखलरुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखलMaharashtra Politician Booked By Police In Pune: मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी त्या मतदानकेंद्रावर पोहचल्या आणि त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतात त्या मार्कींग कम्पार्टमेंट ची आरती केली.
और पढो »

उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होणार; निवडणूक आयोगाने दिले 'त्या' पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेशउद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होणार; निवडणूक आयोगाने दिले 'त्या' पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेशमतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासणार आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
और पढो »

नेपाल और यूपी को जोड़ने वाले मुख्य मार्ग पर दर्दनाक हादसा, आधा दर्जन यात्रियों की हालत गंभीरनेपाल और यूपी को जोड़ने वाले मुख्य मार्ग पर दर्दनाक हादसा, आधा दर्जन यात्रियों की हालत गंभीरRoad Accident News: यूपी 52 बी एक्स 3651 वैगन आर कार तेज गति में होने के कारण अनियंत्रित होकर भेड़िहारी कम्पार्ट के समीप सड़क के किनारे एक विशाल पेड़ से जा टकराई.
और पढो »

सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!Sunetra Pawar Got Clean Chit From Mumbai Police: सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार असून मागील काही काळापासून त्या सातत्याने चर्चेत आहेत.
और पढो »

IPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा VideoIPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा VideoShah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
और पढो »



Render Time: 2025-02-14 03:05:44