'मृत्यू झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही...', कार अपघातानांतर कर्मचाऱ्याच्या मेसेजला मॅनेजरचा उत्तर, नेटकरी संतापले

Only Death Is Excused समाचार

'मृत्यू झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही...', कार अपघातानांतर कर्मचाऱ्याच्या मेसेजला मॅनेजरचा उत्तर, नेटकरी संतापले
Viral ChatToxic ManagementViral Workplace Drama
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 74 sec. here
  • 26 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 113%
  • Publisher: 63%

Manager Rude Response : अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपघातानंतर कर्मचाऱ्याची तब्बेत विचारण्याऐवजी मॅनेजरने विचारलेला प्रश्न माणुसकीला काळीमा फासणारा आहे.

'मृत्यू झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही...', कार अपघातानांतर कर्मचाऱ्याच्या मेसेजला मॅनेजरचा उत्तर, नेटकरी संतापले

कंपनी आणि त्यांच्या मॅनेजर्सच्या सक्तीच्या वागण्याचे अनेक प्रकार या अगोदरही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पण आता घडलेला प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे. एका कर्मचाऱ्याच्या कार दुर्घटनेवर मॅनेजरची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर नेटकरी आपला संताप व्यक्त रत आहे. एक कर्मचारी कार दुर्घटनेत वाचला यानंतर त्याचा मॅनेजरशी झालेला संवादाचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. हैराण करणाऱ्या या पोस्टमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कर्मचारी अपघाताबद्दल सांगत असताना मॅनेजर कसा भावना शून्य होऊन प्रतिक्रिया देत आहे.

स्क्रीनशॉर्टमध्ये पाहू शकता की, कर्मचाऱ्याचा झालेला अपघात हा अतिशय भयंकर आहे. मात्र मॅनेजरने या अपघातावर अजिबात चिंता व्यक्त न करता त्याने तो अद्याप ऑफिसमध्ये का आला नाही? याबाबत प्रश्न विचारायला सुरु करताना दिसतो. एवढ्यावरच मॅनेजर थांबत नाही तर, कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही असे देखील त्याने सांगितले.मॅनेजरने चॅटमध्ये लिहिलं की, हे कळतंय की, तुला यायला उशीर होणार आहे. पण कुटुंबातील कुणाचा मृत्यू झाला तरच ऑफिसमधून तुला सुट्टी मिळू शकते.

X वरील पोस्ट अंदाजे 16 दशलक्ष वेळा पाहिली गेली आणि इंटरनेट युझर्सनी अनेक कमेंट करुन प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर कामाचं टॉक्सिक ठिकाण आणि अशा कठोर मॅनेजरबाबत चर्चा होत आहे. एका युझरने लिहिले की,"अशी ठिकाणी काम करणं अजिशय चुकीचं आहे." दुसऱ्याने लिहिले,"मी ही नोकरी सोडली असती." तिसऱ्याने लिहिले,"मी त्यांना एक कार्ड देईन ज्यामध्ये मी तुमचे नुकसान झाल्याचं मॅनेजरला सांगून नोकरी सोडेन..

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Viral Chat Toxic Management Viral Workplace Drama Toxic Work Environment Manager Rude Response Employee Car Accident Viral Post Inconsiderate Manager Toxic Boss Managers Cold Reply After Car Accident Boss Reply To Employee Employee Rights Unprofessional Boss Workplace Toxicity Car Accident Response Poor Leadership Examples Employee Burnout Corporate Culture Issues Handling Toxic Managers HR Nightmare Compassion In The Workplace Employee Experiences Workp

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'तुम्ही भारतातील कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणू शकत नाही,' CJI डीवाय चंद्रचूड संतापले'तुम्ही भारतातील कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणू शकत नाही,' CJI डीवाय चंद्रचूड संतापलेकर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी बंगळुरुमधील मुस्लीमबहुल भागाला पाकिस्तान (Pakistan) म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता. तसंच या न्यायाधीशांनी महिला वकिलाला फटकारताना आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
और पढो »

भारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे असत्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाहीभारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे असत्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाहीमहाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाही.
और पढो »

Good News! पुण्याला मिळणार आणखी 4 वंदे भारत एक्स्प्रेस, 'या' मार्गावर धावणारGood News! पुण्याला मिळणार आणखी 4 वंदे भारत एक्स्प्रेस, 'या' मार्गावर धावणारPune New Vande Bharat: पुण्याला आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला 15 वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत.
और पढो »

भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूभारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूपुण्यातील प्रभात रोडवरील राहत्या घरी मृत्यू झाला असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
और पढो »

तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षेकेचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
और पढो »

Breaking News: मुसळधार पावसामुळे मुंबईत कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीरBreaking News: मुसळधार पावसामुळे मुंबईत कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीरमुसळधार पावसामुळे मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 01:09:02