Uddhav Thackeray On Maharashtra Got No Funds In Budget 2024: केवळ राजकारण व सरकारची खुर्ची टिकवण्यासाठी देशाची तिजोरी दोन राज्यांत रिकामी करणे, यालाच ‘सब का साथ, सब का विकास’ असे म्हणतात काय? असा सवाल करण्यात आला आहे.
Uddhav Thackeray On Maharashtra Got No Funds In Budget 2024 :
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प 2024-25 मध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी केंद्रामध्ये बिहारमधील नितीशकुमार यांच्या जनता दल युनायडेट आणि आंध्र प्रदेशमधील चंद्रबाबू नायडूंच्या तेलगू देसम पार्टीच्या पाठिंब्यावर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे.
'टॅक्स, मतांसाठी महाराष्ट्र, निधीत मात्र ठेंगा! शिंदेंनीही...'; बिहारला 37000 कोटी, AP ला 15000 कोटी दिल्याने संताप मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी,"पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेली दिसत आहे," असा टोला लगावला होता."गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
Union Budget 2024 Budget 2024 Expectations Budget 2024 Expectations For Salaried Employees Budget 2024 Date Expectations From Budget 2024 Union Budget 2024-25 Budget 2024 In Hindi Budget Highlights 2024 India Budget 2024 Income Tax Budget 2024 Budget 2024 India Live Budget 2024 2024 Union Budget Of India Budget 2024 Tax Slab Defence Budget Of India 2024 Finance Budget 2024 Central Budget 2024 Rail Budget 2024 Budget 2024 Income Tax Changes Budget News 2024 New Budget 2024 In Hindi Budget Updates 2024 New Budget 2024 Tax Slab Budget 2024 Income Tax Slab Budget 2024 Income Tax Budget 2024 Hindi New Budget 2024 List Senior Citizen Concession In Railway Budget 2024 Railway Budget 2024 New Train Cigarette Price In Budget 2024 Budget Announcement 2024 बजेट 2024 केंद्रीय अर्थसंकल्प 2024 बजेट 2024 अपेक्षा अर्थसंकल्प 2024 तारीख अर्थसंकल्प 2024 कडून अपेक्षा केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सरकारची 'लाडका मित्र' योजना; मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघातUddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी धारावी पुर्नविकासाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
और पढो »
'तिने मुलांच्या मनात विष...'; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल पत्नी शबाना आझमी केला खुलासाजावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या अफेयर समोर आल्यानंतर जावेद यांची पहिली पत्नी हनी इराणी मुलांच्या मनात विष...
और पढो »
महाराष्ट्रानं गुजरातलाही मागे टाकलं; शिंदे सरकारच्या काळात FDIमध्ये वाढमहायुती सरकारच्या काळात अनेक उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका विरोधकांकडून केली जाते... मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रानं कशी आघाडी घेतलीय, पाहूयात हा रिपोर्ट...
और पढो »
...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?LPG Cylinder Connection eKYC: केंद्र सरकारनं निर्णय घेतला असून, या निर्णयानंतर आता अनेकांचीच पंचाईत होणार आहे. पाहा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी
और पढो »
'कितीही आवडता पक्ष असो किंवा..' जातीपातीच्या राजकारणावरुन राज ठाकरेंचा 'महाराष्ट्रा'ला सल्लाMNS Chief Raj Thackeray On Caste Politics: महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जातीपातीविषयक राजकारणासंदर्भात राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला.
और पढो »
'विधानसभेची मॅच आम्ही भारतीय संघाप्रमाणे...', फडणवीसांच्या विधानावर आदित्य ठाकरेंचा टोला, 'हा बालिशपणा...'भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत इतिहास रचला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेची मॅच महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
और पढो »