महाराष्ट्रानं गुजरातलाही मागे टाकलं; शिंदे सरकारच्या काळात FDIमध्ये वाढ

Maharashtra समाचार

महाराष्ट्रानं गुजरातलाही मागे टाकलं; शिंदे सरकारच्या काळात FDIमध्ये वाढ
GujaratIncrease In FDIShinde Govt
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

महायुती सरकारच्या काळात अनेक उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका विरोधकांकडून केली जाते... मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रानं कशी आघाडी घेतलीय, पाहूयात हा रिपोर्ट...

महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच विधिमंडळात सादर करण्यात आला. 2023-24 सालच्या या अहवालावर नजर टाकली तर उद्योगांच्या बाबतीत महाराष्ट्रानं कशी गरूडझेप घेतलीय, त्याचं चित्र स्पष्ट दिसतंय... महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेत राज्याची आर्थिक घडी बसवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं यशस्वी झाल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होतंय..महाराष्ट्राचा सकल राज्य उत्पादन दर अर्थात जीएसडीपी 9.4 टक्के दरानं वाढला आहे. गुजरात राज्याचा जीएसडीपी 8 टक्के आहे.

राज्यात 21 हजार 105 स्टार्ट अप्स आहेत. त्यातून 2 लाख 37 हजार 171 एवढी रोजगारनिर्मिती होते. देशात सर्वाधिक स्टार्ट अप्स महाराष्ट्रात आहेत. त्याशिवाय शिंदे सरकारच्या काळात तब्बल 6 लाख 47 हजार एवढ्या शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड वाटण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत मार्च 2024 पर्यंत राज्यातील 1 कोटी 15 लाख लहान आणि अल्प भूधारक शेतक-यांच्या खात्यात 29 हजार 630 कोटी रुपये जमा झाले.

वित्तीय क्षेत्रामध्ये व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांद्वारे वितरीत केलेल्या कर्जांमध्येही लक्षणीय वाढ झालीय. महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेत शेतक-यांना 39 टक्के इतकं जादा आर्थिक सहाय्य देण्यात आलं... याचाच अर्थ उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याचा आरोप विरोधक करत असले तरी उद्योग क्षेत्रातील अव्वल स्थान मुख्यमंत्री शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्रानं टिकवून ठेवलंय, असंच आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट होतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gujarat Increase In FDI Shinde Govt शिंदे सरकार महाराष्ट्र उद्योग

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!Gold Rate Today 7th Jun: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याची बातमी आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत थोडी वाढ झाली आहे.
और पढो »

'मोदी सरकारच्या काळात रेल्वे अपघातांमध्ये 1.5 लाख प्रवाशांनी जीव गमावला, याला जबाबदार कोण?''मोदी सरकारच्या काळात रेल्वे अपघातांमध्ये 1.5 लाख प्रवाशांनी जीव गमावला, याला जबाबदार कोण?'Railway Accidents During Modi Government Rule: महाराष्ट्रातील रेल्वे मार्गावर तर कुठेही ‘कवच’ नाही. म्हणजे देशातील 90 टक्के रेल्वे प्रवास आजही ‘राम भरोसे’च आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
और पढो »

सोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्यासोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »

विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
और पढो »

अजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटअजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटशिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:48:31