Railway Accidents During Modi Government Rule: महाराष्ट्रातील रेल्वे मार्गावर तर कुठेही ‘कवच’ नाही. म्हणजे देशातील 90 टक्के रेल्वे प्रवास आजही ‘राम भरोसे’च आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
"मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. आधीच्या दोन कार्यकाळात पायाभूत सुविधांच्या सुधारणांबाबत भरपूर काम केल्याचे दावे मोदी सरकारतर्फे केले गेले. रेल्वे सुधारणांबाबतही ‘मोदी की गॅरंटी’ देण्यात आली होती. मात्र हे सगळे दावे पोकळ असल्याचे पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताने सिद्ध केले आहे," अशी टीका ठाकरे गटाने केली आहे."पश्चिम बंगालमधील रंगपाणी ते निजाबारी या स्थानकांदरम्यान रेल्वेचा अपघात झाला.
ही यंत्रणा अनेक रेल्वे गाड्यांना लागू करणार, असेही सांगितले होते. मात्र आता पश्चिम बंगालमधील दुर्घटनाग्रस्त मार्गावर ‘कवच’ यंत्रणा नव्हती. मग मागील वर्षभर रेल्वे खात्याने केले काय?" असा सवाल 'सामना'मधून उपस्थित करण्यात आला आहे."मालगाडीच्या लोको पायलटचे सिग्नलकडे दुर्लक्ष झाले आणि त्या छोटय़ा चुकीने ही मोठी दुर्घटना घडली तसेच धडक देणारी मालगाडी ठरवून दिलेल्या वेगापेक्षा खूप जास्त वेगाने धावत होती, असे सांगण्यात येत आहे.
Kanchanjunga Express Train Accident Who Is Responsible Lives Lost Railway Accidents During Modi Govrnment Rule Thackeray Group
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, पुणे बुडालं... जबाबदार कोण?Mumbai-Pune Heavy Rain : पहिल्याच पावसात मुंबई आणि पुण्यात दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळालं... मुंबईत सखल भागात पाणी साचलं. पुण्यामध्ये तर हाहाकार पाहायला मिळाला.. मुंबई पुण्यामध्ये ही अवस्था का झालीय, यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय.
और पढो »
Pune Rain: अवघ्या 2 दिवसाच्या पावसातच पुणेकरांची उडाली दैना! याला जबाबदार कोण?Pune Rain: अवघ्या दोन पावसात पुण्याची दाणादाण उडाली... हाहाकार म्हणावा अशी परिस्थिती पुणेकर गेले चार-सहा दिवस अनुभवताहेत. पुणे शहराला जणू कुणी वालीच नाहीये अशी आज अवस्था आहे. त्यामुळे पुणेकरांचे हाल कोण थांबवणार हा प्रश्न कायम आहे.
और पढो »
Rajkot Fire Accident : मुर्दाड यंत्रणेनं घेतले निष्पाप जीव? राजकोटच्या अग्नितांडवाला जबाबदार कोण?Rajkot TRP Game Zone Fire : राजकोट आणि दिल्लीत अग्नीतांडवाच्या दुर्घटना घडल्यात. अनेक निष्पाप जिवांचा यात बळी गेलाय. भीषण आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झालाय. या घटनेनं संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
और पढो »
पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला मोठा झटका! महाबळेश्वर येथील बार अखेर सीलपुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिला आहे. महाबळेश्वरमधील MPG क्लबचा बार सील करण्यात आला आहे.
और पढो »
PAK vs CAN : अखेर बाबरने चूक सुधारली! पाकिस्तान संघात अचानक झाली 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्रीPakistan vs Canada Playing Xi : दोन सामन्यातील पराभवानंतर आता पाकिस्तानला खडबडून जाग आली असून बाबरने संघात सॅम आयुब याला (Saim Ayub replaces Iftikhar Ahmed) स्थान दिलंय.
और पढो »
राहुल बोले: वाराणसी में हारते-हारते बचे हैं पीएम मोदी, मेरी बहन लड़ जाती तो वह दो-ढाई लाख वोटों से हारतेराहुल गांधी ने रायबरेली की धरती से पीएम मोदी पर सीधा हमला किया है। उन्होंने कहा कि यदि मेरी बहन प्रियंका वहां से लड़ जाती तो मोदी ढाई लाख वोटों से हारते।
और पढो »