Mumbai-Pune Heavy Rain : पहिल्याच पावसात मुंबई आणि पुण्यात दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळालं... मुंबईत सखल भागात पाणी साचलं. पुण्यामध्ये तर हाहाकार पाहायला मिळाला.. मुंबई पुण्यामध्ये ही अवस्था का झालीय, यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय.
पहिल्याच पावसात मुंबई आणि पुण्यात कशी दैना उडाली. मुंबईमध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. मुंबईच्या परळ टीटी, हिंदमाता दादर परिसरात पहिल्याच पावसात तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. वाहनचालक आणि नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत जाण्याची कसरत करावी लागली.नेहमीपेक्षा जरा जास्त पाऊस झाला तरी हिंदमाता परिसर असा जलमय होतो. दुसरीकडे किंग्स सर्कल, अंधेरी सबवेच्या सखल भागातही पाणी साचलं.. यावरून आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय..
हवामान खात्याचा अंदाज असूनही पावसाची तयारी केलेली नाही.पुण्यात गेल्या चार दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळतोय. त्यामुळं पुण्यातील धानोरी, लोहगाव, वडगाव शेरी, सिंहगड रोड, वारजे, मध्यवर्ती पेठा, डेक्कन, शिवाजीनगर असा परिसर जलमय झाला. अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरलं. नागरिकांचं मोठं नुकसान झालं. पुणेकरांना सलग तीन दिवस या परिस्थितीचा सामना करावा लागला.. कमी वेळेत अति पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याचं बोललं जातंय. शनिवारी 24 तासांमध्ये पुण्यात 117.1 मिमी पाऊस झालाय.
Mumbai Pune First Rain Mumbai And Pune Were Flooded In The First Rain Who Is Responsible Mumabi First Rain Pune First Rain मुंबई पाऊस पुणे पाऊस पहिला पाऊस पाऊस आला रे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Chandrapur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : 'कॅबिनेट मंत्र्यांना हरवणं धानोकर कुटुंबाचा इतिहास', पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा धानोरकर पासChandrapur Lok Sabha Election Results 2024 : पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि आता खासदार होणाऱ्या चंद्रपूरच्या प्रतिभा धानोकर आहे तरी कोण?
और पढो »
Pune News : पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
और पढो »
पहिल्याच पावसात 'मुंबईची तुंबई' का झाली? आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण, 'पंप चालू....'Aaditya Thackeray On Mumbai Rain: शिवसेना आमदार, नेते आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडवरुन राज्य सरकारवर तर मुंबईत पाणी साचल्याने पालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे.
और पढो »
Pune Rain: अवघ्या 2 दिवसाच्या पावसातच पुणेकरांची उडाली दैना! याला जबाबदार कोण?Pune Rain: अवघ्या दोन पावसात पुण्याची दाणादाण उडाली... हाहाकार म्हणावा अशी परिस्थिती पुणेकर गेले चार-सहा दिवस अनुभवताहेत. पुणे शहराला जणू कुणी वालीच नाहीये अशी आज अवस्था आहे. त्यामुळे पुणेकरांचे हाल कोण थांबवणार हा प्रश्न कायम आहे.
और पढो »
Rajkot Fire Accident : मुर्दाड यंत्रणेनं घेतले निष्पाप जीव? राजकोटच्या अग्नितांडवाला जबाबदार कोण?Rajkot TRP Game Zone Fire : राजकोट आणि दिल्लीत अग्नीतांडवाच्या दुर्घटना घडल्यात. अनेक निष्पाप जिवांचा यात बळी गेलाय. भीषण आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झालाय. या घटनेनं संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
और पढो »
पुण्यात 5 आणि आता मुंबईत 14 मृत्यू, अवैध होर्डिंग ठरतायत जीवघेणे... निष्काळजीपणाला जबाबदार कोण?Ghatkopar Hording Collapsed : मुंबईत जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर 179 होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत.
और पढो »