'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'

Loksabha Election 2024 समाचार

'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'
Uddhav Thackeray GroupMPSanjay Raut
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Sanjay Raut On PM Modi Amit Shah: मोदींच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'

"लोकसभेचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला व नरेंद्र मोदींकडील प्रचाराचे सर्व मुद्देही संपले. त्यामुळे देशातील महिलांच्या मंगळसूत्रांचे काय होणार? हा प्रश्न त्यांनी निर्माण केला. मोदींचा हा प्रचार म्हणजे ढोंग आणि फसवेगिरी आहे. मोदी यांनी आतापर्यंत कधीच मंगळसूत्र या पवित्र बंधनाचा स्वीकार आणि सन्मान केला नाही, मात्र आता तेच मोदी निवडणुका जिंकण्यासाठी मंगळसूत्रावर प्रवचने देताना दिसतात," असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut Slams PM Modi Amit Shah Modi Wave Maharashtra

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अजुनही मतदार यादीत नाव नाहीये? वेळ न घालवता 'असा' करा अर्जअजुनही मतदार यादीत नाव नाहीये? वेळ न घालवता 'असा' करा अर्जvoter list Name:निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण 10 दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात.
और पढो »

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासापुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासाएनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशिक झालेल्या अभ्यासानुसार, पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रुग्णांपेक्षा महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.
और पढो »

Maharashtra Politics : 'पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...', भाजप नेत्याची घणाघाती टीकाMaharashtra Politics : 'पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...', भाजप नेत्याची घणाघाती टीकाChandrashekhar Bawankule On Sharad Pawar : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
और पढो »

जेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्....जेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्....पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी विजय साहनीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
और पढो »

'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud: देशातील 21 माजी निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून देशातील न्यायव्यवस्थेच्या परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. याचसंदर्भात संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
और पढो »

5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:04:20