Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
देशात मोदींच्या रुपाने नवीन 'पुतीन' तयार होत आहे का ? असा सवाल करत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा निशाण्यावर घेतलं. नरेंद्र मोदी कुठंही गेले तरी जवाहरलाल नेहरुंवर टीका करतात. पण संसदेत मान खाली घालून बसतात. त्यामुळे एकप्रकारची दहशद निर्माण होते, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय.
शरद पवारांनी मोदीजींना कितीही नावं ठेवली तरी पालघर साधू हत्याकांड, गोवारी हत्याकांड, मावळमधील शेतकऱ्यांवर केलेल्या अमानुष गोळीबाराच्या निमित्तानं दिसलेला पवारांचा उग्र चेहरा मतदार कधीच विसरणार नाहीत, असं घणाघात देखील बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून यावर काय प्रत्युत्तर येतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.जींमध्ये ‘पुतीन‘ दिसायला लागलेत. शरद पवारांचं विखारी राजकारण जनतेनं अनुभवलं. त्यामुळेच सुज्ञ मतदारांनी त्यांना नाकारलं.
Sharad Pawar PM Modi Chandrashekhar Bawankule Chandrapur Loksabha Election Sharad Pawar On PM Modi Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'कुटुंबातले लोक कामं सोडून राजकारणात सक्रिय झालेत'; अजित पवारांची शरद पवारांवर घणाघाती टीकाAjit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात करताना अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.
और पढो »
'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीकाLoksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
और पढो »
निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचाMadha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघाची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे. भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे.
और पढो »
शिंदे गटाच्या आमदाराने काढली शरद पवारांची लायकी, म्हणतो 'तुम्ही आता...शिवसेना शिंदे गटाचे कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
और पढो »
महाराष्ट्र: महाविकास अघाड़ी के बीच सीट शेयरिंग पर बात तो बनी लेकिन राह आसान नहींMaharashtra Loksabha Election: कागज पर, उद्धव ठाकरे और शरद पवार के नेतृत्व वाले संगठनों में सीधे बंटवारे के बावजूद, महाराष्ट्र विकास अघाड़ी अब तक का सबसे दुर्जेय गठबंधन नजर आता है,
और पढो »
'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीकाLoksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
और पढो »