'या' बिल्डींगखाली 4203 कोटींचा सोन्याचा खजिना! गुप्त बंकर्सबद्दल लष्कराचा दावा; जगभरात खळबळ

Israel समाचार

'या' बिल्डींगखाली 4203 कोटींचा सोन्याचा खजिना! गुप्त बंकर्सबद्दल लष्कराचा दावा; जगभरात खळबळ
Claims500 Million UsdSecret
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 36 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Gold Cash In Secret Bunker: जगाला हादरवून टाकाणारा हा दावा टीव्हीवरुन देशातील जनतेला संबोधित करताना एका बड्या अधिकाऱ्याने केला आहे. विशेष म्हणजे हा साठा सोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या एका संस्थेच्या माध्यमातून गोळा करण्यात आल्याचा दावा आहे.

इस्रायलने सोमवारी एक खळबळजनक दावा केला आहे. हिजबुल या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाहला इस्रायलने 27 सप्टेंबर रोजी केलेल्या हल्ल्यात ठार केलं. यानंतर आता इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरुतमध्येच हिजबुलचा मोठा खजिना असल्याचा दावा केला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस म्हणजेच आयडीएफने बेरुतमधील एका इमारती खालील गुप्त बंकरमध्ये कोट्यवधी रुपये कॅश आणि सोनं असल्याचा दावा केला आहे. या पैशांचा वापर दहशतवादी संघटना करत असल्याचा आयडीएफचा दावा आहे.

“Tonight, I am going to declassify intelligence on a site that we did not strike—where Hezbollah has millions of dollars in gold and cash—in Hassan Nasrallah’s bunker. Where is the bunker located? Directly under Al-Sahel Hospital in the heart of Beirut.” आयडीएफच्या प्रवक्त्यांच्या दाव्यानुसार, केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक ठिकाणी अशा तिजोऱ्या सापडल्या आहेत ज्यामध्ये कोट्यवधींची रोख रक्कम होती. तसेच हा पैसा इस्रायलवर हल्ला करण्यासाठीच्या लष्करी कारवायांमध्ये हिजबुलाकडून वापला गेला असंही इस्रायलचं म्हणणं आहे. हा सर्व पैसा ताब्यात घेतला आहे किंवा नष्ट केला आहे किंवा जप्त केला आहे याबद्दलचा खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र भविष्यातही असे हवाई हल्ले होतील अशी दाट शक्यता इस्रायलने व्यक्त केली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Claims 500 Million Usd Secret Hezbollah Hezbollah Bunker Beirut Al Sahel Hospital

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेलीमहिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेली7 Cops Tracked SP Via Her Mobile: या प्रकरणामध्ये धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर पोलीस विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून थेट वरिष्ठांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं
और पढो »

मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; तातडीने दिल्लीत इमर्जन्सी लँडिगमुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; तातडीने दिल्लीत इमर्जन्सी लँडिगAir India Bomb Threat: मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

FBI च्या Wanted List मध्ये भारतीय लष्करी जवान? जगभरात खळबळ! विकास यादव आहे तरी कोण?FBI च्या Wanted List मध्ये भारतीय लष्करी जवान? जगभरात खळबळ! विकास यादव आहे तरी कोण?Indian Man In FBI Wanted List: अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने जारी केलेल्या यादीमध्ये भारतीय लष्कराच्या कपड्यांमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण?
और पढो »

रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवाररतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवारHouse of Saud : 40 लाख स्क्वेअर फूटांचा राजमहल, सोन्याचा मुलामा असलेले विमान आणि बरचं काही... जगातील सर्वात श्रीमंत परिवाराची संपत्ती पाहून डोळे गरगरतील.
और पढो »

Gold Price Today : सलग तिसऱ्या दिवस सोन्याच्या दरात वाढ, तोडला रेकॉर्ड, 10G सोन्याचा दरGold Price Today : सलग तिसऱ्या दिवस सोन्याच्या दरात वाढ, तोडला रेकॉर्ड, 10G सोन्याचा दरGold Price Today : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर करार आज 287 रुपयांच्या वाढीसह 77,294 रुपयांवर उघडला.
और पढो »

Tirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावाTirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावाTirupati Balaji Prasad Video : तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी खळबळ माजली असताना आता प्रसादात किडा सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:03:58