Ajit Pawar Takes Dig At Raj Thackeray: राज ठाकरे मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँघ्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन टीका करताना दिसत आहेत. या टीकेला अखेर अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
Ajit Pawar Takes Dig At Raj Thackeray:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक सभांमधून निशाणा साधल्यानंतर आता अजित पवारांनी राज ठाकरेंना खास त्यांच्या शैलीमध्ये निशाणा साधला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतरच्या संघर्षावर बोलताना राज ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये अजित पवारांवर टीका केली. या टीकेवर अजित पवारांनी इंदापूरमधील जाहीर सभेतून प्रतिक्रिया नोंदवली.
पूनम महाजनांचं खळबळजन विधान: गोळ्यांचा आवाज, 6 दिवसांपूर्वीचा 'तो' मेसेज अन्... प्रमोद महाजनांच्या हत्येच्या दिवशी काय घडलं?याच टीकेवरुन अजित पवारांनी आधी खोचकपणे टीका केली."काहीकाही जणांनी वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्यं चालवली आहेत. काही जण म्हणतात यांनी हे चोरलं, त्यांनी ते चोरलं. इथं चोराचोरी झालेली नाही. लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर केला जातो. बहुमत ज्या बाजूला असेल त्या बाजूला निर्णय लागला जातो. निवडणूक आयोगाकडे त्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Sharad Pawar Ajit Pawar NCP
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'तो काय घरचा सत्यनारायण होता का?', ठाण्यात राज ठाकरे स्पष्टच बोलले, केली मोठी मागणीRaj Thackeray on Toll: राज्य सरकारने मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या पाच टोलनाक्यांवर टोलमाफीची घोषणा केली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी हे आपल्या मनसैनिकांच्या आंदोलनाच यश असल्याचं म्हटलं आहे.
और पढो »
मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात...Mia Khalifa Karwa Chauth: सोशस मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडेच करवाचौथचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
और पढो »
'गादीबद्दल आदर ठेवणं हे माझ्यासारख्या...'; छत्रपतींबद्दल वापरलेल्या भाषेवरील टीकेवर सतेज पाटील स्पष्टच बोललेSatej Patil On Chhatrapati Shahu Maharaj Family: कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी घडलेल्या नाराजी नाट्यानंतर सतेज पाटलांवर छत्रपतींच्या कुटुंबाबद्दल केलेल्या विधानावरुन टीका होत असतानाच या टीकेला त्यांनी स्वत: उत्तर दिलं आहे.
और पढो »
महाराष्ट्रात निवडणुका कधी? आचार संहिता कधी लागणार? अजित पवार यांचं मोठं विधानMaharashtra politics : राज्यातील विधानसभा निवडणुका कधी होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असताना अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय.
और पढो »
70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटाMaharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, या अजित पवारांचा वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
और पढो »
पाच वर्षांच्या लेकराला जन्मदात्या बापाची थर्ड डिग्री, उलटं टांगून केली मारहाण, कारण काय तर...Nashik Crime : नाशिकच्या चांदवड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातत्याने आजारी पडत असल्यानं एका व्यक्तीने आपल्या पाच वर्षांचा स्वतःच्या लेकराला उलटं टांगून मारहाण केलीय. या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त केला जातोय. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अघोरी उपचार असल्याचा संशय व्यक्त केलाय.
और पढो »