'रिश्वत मत लेना, नही तो गब्बर आ जायेगा'; संभाजीनगरमध्ये गब्बरच्या पत्रानं खळबळ

Sambhajinagar Chhatrapati Sambhaji Nagar News समाचार

'रिश्वत मत लेना, नही तो गब्बर आ जायेगा'; संभाजीनगरमध्ये गब्बरच्या पत्रानं खळबळ
Unknown LetterGabbarसंभाजीनगर
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

संभाजीनगर पोलिसांना आलेल्या एका पत्रानं एकच खळबळ उडवून दिली आहे. आता तुम्ही म्हणाल हे पत्र कुणाचं आहे? तर हे पत्र आहे चक्क गब्बरचं... लाच घेऊ नका, अन्यथा गब्बर येणार असं म्हणत गब्बरनं थेट धमकीवजा इशाराच दिलाय.

गब्बर म्हटलं की आपल्या दोन गब्बर आठवतात... एक शोलेमधला अंगाचा थरकाप उडवणारा अमजद खानचा गब्बर .. तर दुसरा गब्बर सिनेमातला भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ अक्षय कुमारचा गब्बर ... आता आणखी एका गब्बर ची एन्ट्री संभाजीनगर मध्ये झालीय. या गब्बर नं थेट पोलिसांना पत्र पाठवून सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते पदाधिकाऱ्यांना धमकीवजा इशारा दिलाय...

बिडकीन पोलीस स्टेशनला गावगुंड आणि पालकमंत्र्याचे उजवे हात याचं ऐकून आणि भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांची गळचेपी करताहेत. भ्रष्टाचारी अधिकारी आणि भ्रष्टाचारी नेते या सगळ्यांचं हत्याकांड मी घडवणार आहे.माझ्याकडे 100 जणांची गँग तयार आहे. कारण माझा कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वास उडालाय. मी स्वतः माझ्या हाताने न्याय करणार आहे.

या गब्बरनं पालकमंत्री संदीपान भुमरेंनाच धमकी दिल्यानं संभाजीनगरमध्ये खळबळ उडालीय. मात्र आपण असल्या धमक्यांना घाबरत नसल्याचं भुमरे म्हणालेत.. दुसरीकडं या अज्ञात गब्बरवर कारवाई करण्याचा इशारा संभाजीनगरच्या पोलीस अधिक्षकांनी दिलाय. पत्रातल्या गब्बरच्या मागण्या योग्य असल्या तरी त्यानं स्वीकारलेला मार्ग निश्चितच चुकीचा आहे. त्यामुळं हा जो कुणी गब्बर आहे, त्याचा छडा पोलिसांनी लवकरात लवकर लावायला हवा...

सर्वसामान्य नागरिकांना मात्र या गब्बरचे स्वागत केले आहे, वाढलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यासाठी असले गब्बर हवेच असल्याचं नागरिक सांगताय. भ्रष्टाचार वाढलेला आहे त्याची चर्चा ही जोरात आहे , तो कमी व्हावा असेही जनतेचे म्हणणे आहे मात्र गब्बर सारख्यानी निवडलेला हा मार्ग कितपत योग्य आहे याचीही चर्चा होण्याची गरज निश्चित आहे.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Unknown Letter Gabbar संभाजीनगर गब्बर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लेना पड़ भी जाए तो बैंकों से मत लेना पर्सनल लोन, खटखटा लेना ये दरवाजे, रहोगे फायदे मेंलेना पड़ भी जाए तो बैंकों से मत लेना पर्सनल लोन, खटखटा लेना ये दरवाजे, रहोगे फायदे मेंयदि पर्सनल लोन लेना भी पड़ जाए तो कहां से लेना फायदेमंद होगा? बैंकों से लें या फिर एनबीएफसी से? शायद आपको लगता होगा कि बैंक से लोन लेना फायदेमंद हो सकता है, लेकिन एनबीएफसी बैंकों की तुलना में बेहतर विकल्प हो सकता है.
और पढो »

टोक में नलों में नही आ रहा पानी, मुख्य मार्ग पर जाम लगा किया प्रदर्शनटोक में नलों में नही आ रहा पानी, मुख्य मार्ग पर जाम लगा किया प्रदर्शननलों में पानी नहीं आने पर बस स्टैंड से धन्ना तलाई जाने वाले कृषि मंडी चौराहे पर महिला-पुरुषों ने जाम लगा दिया। महिलाओं का कहना था कि पहले नलों में पीने लायक कुछ पानी आता था। लेकिन कुछ दिनों से तो पानी नहीं आ रहा है। ऐसे में पानी के लिए इधर-उधर भटकना पड़ रहा...
और पढो »

रात में नींद नहीं आ रही है, तो वजह है बॉडी में घटता ये विटामिनरात में नींद नहीं आ रही है, तो वजह है बॉडी में घटता ये विटामिनरात में नींद नहीं आ रही है, तो वजह है बॉडी में घटता ये विटामिन
और पढो »

पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातलीपुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातलीPune News: मैत्रिणी सोबत बोलणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहन घालून तरुणाला केले जखमी, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी...; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी...; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.Chhindwara 8 Family Members Murder: छिंदवाडा येथे आठ जणांची हत्या करुन एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
और पढो »



Render Time: 2025-02-13 12:44:12