Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा लाभ पोहोचला जावा यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. सरकारकडून याची मोठ्या प्रमाणात जाहिरातदेखील करण्यात येतेय.
Ladki Bahin Yojana : मागणी मान्य न झाल्यास राज्यभर योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा ईशारा तहसीलदार संघटनांनी दिला आहे.महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा लाभ पोहोचला जावा यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. सरकारकडून याची मोठ्या प्रमाणात जाहिरातदेखील करण्यात येतेय. पण खालच्या पातळीवर ही योजना राबवणे येणाऱ्या काळात सरकारला कठीण जाणार असल्याचे दिसत आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट ठेवल्याने तहसीलदार कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यामुळे तहसील दारांचे काम खूप प्रमाणात वाढले आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीतून आम्हाला मुक्त करावे अशी मागणी राज्य तहसिलदार आणि नायब तहसिलदार संघटनेने सरकारकडे केली आहे.मागणी मान्य न झाल्यास राज्यभर योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा ईशारा तहसीलदार संघटनांनी दिला आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समिती तयार करण्यात आली आहे.
महसूल विभागात आधीच मनुष्यबळाचा अभाव आहे.. तसेच निवडणुकीसह इतर अनेक अतिरिक्त कामांचा ताण आहे.. त्यामुळे या योजनेशी संबंधित सदस्य सचिव पदाचा कारभार महिला व बालकल्याण विभागाकडे ठेवावा अशी मागणी तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने केली आहे... राज्यस्तरावरील तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने ही अशीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे... त्यामुळे सरकारच्या अत्यंत महत्त्वकांक्षी योजनेत तालुकास्तरावर समितीचा सदस्य सचिव पद कोण सांभाळणार या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला आहे.महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
,बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स,पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि योजनेच्या अटीशर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सोबत असणे आवश्यक आहे.Monsoon : मार्लेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रुप, भाविकांना प्रवेशबंदी; गगनबावड्यात निसर्गाला बहर, इथं जाता येतंय का?
Ladki Bahin Ladki Bahin Tehsildar Ladki Bahin Tehsildar Responsibility Marathi News लाडकी बहीण तहसीलदार सरकारची डोकेदुखी वाढली
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'Majhi Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
और पढो »
मोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अॅप बद्दल जाणून घ्या A टू Zमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता मोबाईलवरुन देखील अर्ज करता येणार आहे. जाणून घ्या प्रोसेस.
और पढो »
Maharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणाSamana criticizes Ajit Pawar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.
और पढो »
'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेशमुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
और पढो »
सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर परतणे झाले अवघड,NASAही हतबल; अंतराळात 'ही' गोष्ट ठरतेय डोकेदुखी!Sunita Williams:भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात झेप घेतली. यानंतर त्यांनी आपल्या आनंदाचा क्षण सर्वांसोबत शेअर केला होता. जगभरातून त्यांचे कौतुक केले गेले. दरम्यान सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? हा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे.
और पढो »
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »