'लाडक्या बहिणींना' सरकारने 47870000000 रुपये वाटले; पण किती जणींना मिळाले 3 हजार?

Ladki Bahini Yojana समाचार

'लाडक्या बहिणींना' सरकारने 47870000000 रुपये वाटले; पण किती जणींना मिळाले 3 हजार?
FundsMaharashtra GovernmentNew Scheme
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

Ladki Bahini Yojana: लोकभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने मध्य प्रदेशप्रमाणे राज्यात योजना सुरु केली.

लोकसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेशमधील लाडली बेहना योजनेप्रमाणे महाराष्ट्रामध्येही राज्य सरकारने महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. अर्थात या योजनेमागे राजकीय हेतू असल्याचे आरोप प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झाले आणि अजूनही सुरु आहेतच. मात्र ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे हे ही खरेच. यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री अजित पवारांनी या योजनेसाठी 35 हजार कोटींची तरतूद केल्याचं सांगितलं होतं.

म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा निधी असे मिळून 3 हजार रुपये महिलांच्या खात्यांवर जमा करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात हा एकत्रित हफ्ता महिलांना देण्यात आला. याच वेळी ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेले त्यांना 17 ऑगस्ट रोजी जुलै तसेच ऑगस्ट महिन्याचे पैसे देण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरलेल्या महिलांना हे दोन्ही हफ्ते 31 ऑगस्टच्या कार्यक्रमादरम्यान देण्यात आले. हा कार्यक्रम नागपूरला झाला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Funds Maharashtra Government New Scheme

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच लाडकी बहिणी...'; सत्ताधाऱ्यांना 'लोचट मजनू' म्हणत बदला घेण्याची भाषा'राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच लाडकी बहिणी...'; सत्ताधाऱ्यांना 'लोचट मजनू' म्हणत बदला घेण्याची भाषाLadki Bahin Yojana: पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना 1500 रुपये हा कुठला न्याय?
और पढो »

'... तर लाडक्या बहिणींना 3000 रुपयेही देऊ' मुख्यमंत्र्यांचं विधान; भावांचाही केला उल्लेख'... तर लाडक्या बहिणींना 3000 रुपयेही देऊ' मुख्यमंत्र्यांचं विधान; भावांचाही केला उल्लेखLadki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान. भावांचा उल्लेख करत ते नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या सविस्तर वृत्त
और पढो »

Rishi Panchami 2024 : 11 भाज्या पण थेंबभर तेलही नाही, ऋषीपंचमीची भाजी आरोग्यदृष्ट्या किती फायदेशीर?Rishi Panchami 2024 : 11 भाज्या पण थेंबभर तेलही नाही, ऋषीपंचमीची भाजी आरोग्यदृष्ट्या किती फायदेशीर?Ganesh Utsav : गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. या दिवशी महिला साजरा करतात. या दिवशी विशेष भाजी केली जाते? ऋषीपंचमीच्या भाजीची रेसिपी आणि आरोग्यदायी फायदे.
और पढो »

'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशारा'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशाराSupreme Court On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने आर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
और पढो »

लगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झालेलगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झालेलाडक्या बहिणी योजनेतील जमा झालेले पैसे झाले बँक खात्यातुन कट झाले आहेत.
और पढो »

'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख रुपये; काही वर्षांपूर्वी केलं होतं एक छोटं काम'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख रुपये; काही वर्षांपूर्वी केलं होतं एक छोटं कामGift By Businessman: ही गोष्ट अशा गावाची आहे ज्यांनी एकेकाळी गावातील गरीब आणि अनाथ मुलाचा स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. एक दिवस हाच मुलगा मोठा व्यावसायिक झाला आणि त्याने गावातील प्रत्येक कुटुंबावर पैशांचा पाऊस पाडला.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:12:10