'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख रुपये; काही वर्षांपूर्वी केलं होतं एक छोटं काम

Viral News समाचार

'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख रुपये; काही वर्षांपूर्वी केलं होतं एक छोटं काम
KoreaMillionaire Village
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 20%
  • Publisher: 63%

Gift By Businessman: ही गोष्ट अशा गावाची आहे ज्यांनी एकेकाळी गावातील गरीब आणि अनाथ मुलाचा स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. एक दिवस हाच मुलगा मोठा व्यावसायिक झाला आणि त्याने गावातील प्रत्येक कुटुंबावर पैशांचा पाऊस पाडला.

जर तुम्हाला कोणी अचानक 58 लाख रुपये दिले, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण त्यासाठी नशीबही तितकं बलवत्तर असलं पाहिजे. पण दक्षिण कोरियामधील एका गावात खरंच अशीच घटना घडली आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाला तब्बल 58 लाख रुपये मिळाले आहेत. ही गोष्ट गावासह एका व्यावसायिकाची आहे. ज्याने आपल्या संपत्तीने गावकऱ्यांचं नशीबच पालटलं. त्याने गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 58 लाख रुपये देत असल्याची घोषणा केली.

सनचिओन सिटी येथील एका छोट्या गावात त्यांचं बालपण गेलं होतं. त्याच गावासाठी त्यांन ही घोषणा केली.ली जोंग क्यून यांनी जेव्हा पैसे देण्याची घोषणा केली तेव्हा गावकरी भावूक झाले होते. त्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला 58 लाख रुपये दान करणार असल्याचं जाहीर केलं होतं. माहितीनुसार, गावात 280 पेक्षा जास्त कुटुंब आहेत. या सर्वांना ली जोंग क्यून यांनी 58 लाख रुपये दिले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या त्यावेळच्या शाळकरी मित्रांनाही मोठ्या भेटवस्तू दिल्या आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Korea Millionaire Village

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Chandrayaan-3 चा कधीही न पाहिलेले फोटो आले समोर; प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या मागून केलं होतं उड्डाणChandrayaan-3 चा कधीही न पाहिलेले फोटो आले समोर; प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या मागून केलं होतं उड्डाणचांद्रयान 3 (Chadrayaan 3) मोहिमेच्या नव्या फोटोंमध्ये वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत. यामध्ये प्रज्ञान रोव्हरचे (Pragyan Rover) चंद्राच्या पृष्ठभागावरील पहिले क्षणही दाखवले आहेत.
और पढो »

तिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअरतिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअरMami Got Married With Bhanji: बिहारमध्ये गोपालगंज येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन महिलांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
और पढो »

ब्वॉयफ्रेंड को हॉट फोटोज भेजकर मुंबई से बुलाया रांची, वसूले 50 लाखब्वॉयफ्रेंड को हॉट फोटोज भेजकर मुंबई से बुलाया रांची, वसूले 50 लाखएक युवती ने मल्टीनेशनल कंपनी में काम करने वाले युवक को प्रेम जाल में फंसाकर मुबंई बुलाया और फिर उसका अश्लील वीडियो बनाकर उसे धमकाया और 50 लाख रुपये वसूले.
और पढो »

Kerala Lottery Result: केरल लॉटरी का बंपर जैकपॉट, जानें किसने जीता 70 लाख इनामKerala Lottery Result: केरल लॉटरी का बंपर जैकपॉट, जानें किसने जीता 70 लाख इनामKerala Lottery Result: केरल लॉटरी आज दूसरा पुरस्कार दस लाख रुपये का है. यहां पर एक लाख रुपये का तीसरा पुरस्कार है
और पढो »

Kerala Lottery Results: केरल लॉटरी के लकी नंबरों ने जीता बड़ा इनाम, जानें किसने मारी बाजीKerala Lottery Results: केरल लॉटरी के लकी नंबरों ने जीता बड़ा इनाम, जानें किसने मारी बाजीकेरल लॉटरी का पहला इनाम 80 लाख रुपये है. वहीं दूसरा और तीसरा पुरस्कार 5 और एक लाख रुपये हैं.
और पढो »

आता 'या' महिलांना राज्य सरकार देणार 12000 रुपये, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे जमा होणारआता 'या' महिलांना राज्य सरकार देणार 12000 रुपये, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे जमा होणारMukhyamantri Maiya Samman Yojana : महायुती सरकारने केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला महाराष्ट्रात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या अंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-21 14:34:10