Mukhyamantri Maiya Samman Yojana : महायुती सरकारने केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला महाराष्ट्रात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या अंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. ही योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरु शकते, असा विश्वास महायुती सरकारला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहिना 1500 रुपये म्हणजे वर्षाला 18000 रुपये जमा होणार आहेत. याशिवाय केंद्र सरकारकडूनही महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. केंद्राशिवाय वेगवेगळ्या राज्याकडूनही अशा योजना सध्या सुरु आहेत. यात आता आणखी एक योजनेची भर पडली आहे.
अंत्योदय श्रेणीत येणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 21 ते 50 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र ठरु शकतात. महिला बाल विकास व सामाजिक सुरक्षा विभागाद्वारे या योजनेचं काम पाहिलंजातं. या योजने आतापर्यंत 37 महिलांनी अर्ज दाखल केला आहे.मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेसाठी अर्ज करताना काही अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यात पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबूक, आधारकार्ड आणि रेशन कार्डची झेरॉक्स गरजेची असणार आहे.
Jharkhand Government Sarkari Yojana Government Scheme Mukhyamantri Maiya Samman Yojana Benefits Mukhyamantri Maiya Samman Yojana Eligibility Hemant Soren Government मुख्यमंत्री मंईयां सम्मान योजना झारखंड सरकार सरकारी योजना
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीजNavra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.
और पढो »
समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
और पढो »
लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट; 27 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीत पैसे?Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे. या एका कारणामुळे 27 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
और पढो »
बिहार सहित इन राज्यों में आज फिर बढ़ गए पेट्रोल-डीजल के दाम, जानें आपके शहर में क्या हैं नए रेट्सPetrol Diesel Price 12 August 2024: महाराष्ट्र में पेट्रोल 1 रुपये 1 पैसे बढ़कर 104.88 रुपये प्रति लीटर और डीजल 97 पैसे बढ़कर 104.88 रुपये प्रति लीटर मिल रहा है.
और पढो »
Good News! नागपूर ते भिवंडी अवघ्या आठ तासांत, कसारा घाटाचा प्रवासही 8 मिनिटांत होणारMaharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग लवकरच प्रवाशांचा सेवेत येणार आहे. आता अंतिम टप्प्याचे काम सुरू असून सप्टेंबरअखेर काम पूर्ण होणार आहे.
और पढो »
मुंबईतील जंगल आणखी घनदाट होणार; कुर्ला, बोरीवली, पवई 'या' भूखंडांवर...Mumbai Forest: मुंबईतील जंगल आता आणखी घनदाट होणार आहे. पालिका राबवणार महत्त्वाचा उपक्रम.
और पढो »