चांद्रयान 3 (Chadrayaan 3) मोहिमेच्या नव्या फोटोंमध्ये वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत. यामध्ये प्रज्ञान रोव्हरचे (Pragyan Rover) चंद्राच्या पृष्ठभागावरील पहिले क्षणही दाखवले आहेत.
चांद्रयान 3 मोहिमेच्या नव्या फोटोंमध्ये वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत. यामध्ये प्रज्ञान रोव्हरचे चंद्राच्या पृष्ठभागावरील पहिले क्षणही दाखवले आहेत.राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या आधी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने भारताच्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेचे नवे फोटो शेअर केले आहेत. यामुळे चांद्रयान 3 मोहिम एका वेगळ्या बाजूने पाहण्याची संधी मिळत आहे. इस्रोने अनेक फोटो शेअर केले आहेत. नव्या शेअर केलेल्या फोटोंमध्ये मोहिमेचे वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत.
इस्रोने प्रज्ञानच्या डाव्या आणि उजव्या NavCam चे फोटो शेअर केला आहेत. ज्यामध्ये प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा तयारीत होतं. @Astro_Neel या एक्स अकाऊंटवर हे फोटो एकत्र करत तयार केलेला व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रोव्हर फोटोंव्यतिरिक्त इस्रोने विक्रमवर बसलेल्या लँडर इमेजर कॅमेऱ्यामधून टिपण्यात आलेले व्हिडीओही शेअर केले आहेत. या फोटोंमधून चंद्रावर लँडिंग होताना स्पेसक्राफ्ट कशाप्रकारे चंद्राजवळून जात होतं हे दिसत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात अंतिम लँडिंग करण्यासाठी चांद्रयान-3 चे स्थान निश्चित करण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा होता.
चांद्रयान-3 च्या यशाने जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. तसंच या मोहिमेमुळे भारताने जगाला दक्षिण ध्रुवीय भागातील डेटाही उपलब्ध करुन दिला आहे.
Pragyan Rover Chandrayan 3 Chadrayaan 3
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
एका क्षणासाठी वाटलं तिचा जीव जाईल...विनेश फोगाटच्या कोचकडून 'त्या' रात्रीची हकिगत समोरVinesh Phogat Coach : साडेपाच तासांमध्ये वजन कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांपोटी विनेशोबक नेमकं काय घडत होतं? अखेर प्रशिक्षकांनीच समोर आणला सर्व प्रकार...
और पढो »
मुंबईत व्यावसायिकाची आत्महत्या, कर्मचाऱ्यांसमोर स्वतःच्याच ऑफिसमध्ये संपवले जीवनMumbai Crime News Today: मुंबईतील एका व्यावसायिकाने कर्जाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
और पढो »
कंबरभर पाण्यातून काढली अंत्ययात्री; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगडमधील धक्कादायक प्रकाररायगडच्या आदिवासी वाडयांवरचं भयाण वास्तव समोर आले आहे. कंबरभर पाण्यातून मृत महिलेची काढली अंत्ययात्रा.
और पढो »
SC-ST अंतर्गत उप-श्रेणी तयार करु शकता; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2005 चा निकाल रद्द केला ज्यामध्ये राज्य सरकारांना (State Government) आरक्षणाच्या (Reservation) उद्देशाने अनुसूचित जातींच्या उप-श्रेणी (Sub Category) तयार करण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं.
और पढो »
तिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअरMami Got Married With Bhanji: बिहारमध्ये गोपालगंज येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन महिलांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
और पढो »
व्हॉट्सअॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कटNcp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
और पढो »