कंबरभर पाण्यातून काढली अंत्ययात्री; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगडमधील धक्कादायक प्रकार

Funeral Procession समाचार

कंबरभर पाण्यातून काढली अंत्ययात्री; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगडमधील धक्कादायक प्रकार
Floodwaters In RaigadStoneRaigad Rain
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

रायगडच्या आदिवासी वाडयांवरचं भयाण वास्तव समोर आले आहे. कंबरभर पाण्यातून मृत महिलेची काढली अंत्ययात्रा.

रायगडमध्ये आदिवासी बांधव कसं जीवन जगतात याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खालापूर तालुक्यातील आरकस वाडी, पिरकट वाडी, उंबरणेवाडी या आदिवासी ठाकूर वस्तीवर जायला साधा रस्ता नाही. दोन दिवसांपूर्वी पिरकट वाडीत एका महिलेचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह ग्रामस्थांना कंबरभर पाण्यातून नेण्याची वेळ आली.

कंबरभर पाण्यातून काढण्यात आलेल्या या अंत्ययात्रेचा व्हिडिओ आता समोर आलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक वाडया आजही मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याचं भयाण वास्तव आपल्याला या दृश्यामधून समोर येतंय. याकडे नेत्यांचं लक्ष कधी जाणार हाच प्रश्न आहे.ताम्हिणी घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. माणगाव ते पुण्याकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. मागील आठवड्यात या मार्गावर दरड कोसळली होती यात एका व्यक्तीचा मृत्यु झाला होता तर एक व्यक्ती जखमी झाला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Floodwaters In Raigad Stone Raigad Rain रायगड पाऊस

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

जगाला हादरवणारा दावा! 'अब्राहम लिंकन यांचे पुरुषांबरोबर होते संबंध'; 'त्यांनी महिलांपेक्षा...'जगाला हादरवणारा दावा! 'अब्राहम लिंकन यांचे पुरुषांबरोबर होते संबंध'; 'त्यांनी महिलांपेक्षा...'Abraham Lincoln Was Gay Claims New Documentary: गुलामगिरीविरुद्ध लढणारा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष अशी ओळख असलेल्या लिंकन यांच्याबद्दलचा धक्कादायक खुलासा करण्यात आल्याने एक डॉक्युमेंट्री सध्या चांगलीच चर्चेत आहे.
और पढो »

Video: मज्जेच्या नावाखाली छेडछाड! पूराच्या पाण्यात महिलेला बाईकवरुन खेचलं अन्...; पोलिसांसमोरच घडला प्रकारVideo: मज्जेच्या नावाखाली छेडछाड! पूराच्या पाण्यात महिलेला बाईकवरुन खेचलं अन्...; पोलिसांसमोरच घडला प्रकारWoman Sitting On Bike Harassed By Men In Rainwater: ही महिला एका पुरुषाबरोबर साचलेल्या पाण्यामधून बाईकवरुन जात असतानाच हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
और पढो »

पोषण आहाराच्या पाकिटात सापडला मेलेला उंदीर; जळगावमधील धक्कादायक प्रकारपोषण आहाराच्या पाकिटात सापडला मेलेला उंदीर; जळगावमधील धक्कादायक प्रकारजळगावच्या नशिराबादेत अंगणवाडीत पोषण आहाराच्या पाकिटात मेलेला उंदीर सापडला आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ का? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.
और पढो »

तीन वर्षापासून बेपत्ता असलेला व्यक्ती सापडला मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत; कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्कातीन वर्षापासून बेपत्ता असलेला व्यक्ती सापडला मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत; कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्कातीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत सापडला आहे.
और पढो »

पुण्यात पुन्हा खळबळ! 2 किमीपर्यंत पाठलाग, नंतर डिजीटल कंटेट क्रिएटरला मारहाण; Video viralपुण्यात पुन्हा खळबळ! 2 किमीपर्यंत पाठलाग, नंतर डिजीटल कंटेट क्रिएटरला मारहाण; Video viralPune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे.
और पढो »

संभाजीनगरात पसरतंय इसिसचं जाळं? उच्चशिक्षित युवक दहशतवादी कटात सामीलसंभाजीनगरात पसरतंय इसिसचं जाळं? उच्चशिक्षित युवक दहशतवादी कटात सामीलISIS : जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या ISIS च्या नापाक कारवाया भारतातही सुरु आहेत. संभाजीनगरमध्येही ISIS ने आपलं जाळं पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
और पढो »



Render Time: 2025-02-19 10:38:07