पुण्यात पुन्हा खळबळ! 2 किमीपर्यंत पाठलाग, नंतर डिजीटल कंटेट क्रिएटरला मारहाण; Video viral

Pune News समाचार

पुण्यात पुन्हा खळबळ! 2 किमीपर्यंत पाठलाग, नंतर डिजीटल कंटेट क्रिएटरला मारहाण; Video viral
Jerrylan D'silvaPune News TodayPune Women Beat
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे.

पुण्यात पुन्हा खळबळ! 2 किमीपर्यंत पाठलाग, नंतर डिजीटल कंटेट क्रिएटरला मारहाण; Video viralUpdated: Jul 20, 2024, 07:28 PM ISTगेल्या काही दिवसांपासून पुणे चर्चेत आहे. आता पुण्यात पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची चर्चा आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, महिलेनेच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. संबंधित महिला एक कंटेट क्रिएटर असून हल्ला झाला त्यावेळी तिच्यासोबत तिची मुलंदेखील होती.

Jeryln Dsilva, a digital content creator from Pune, was violently assaulted today while driving on the Baner-Pashan Link Road. She documented her harrowing experience in an Instagram video, expressing her concern over the safety of women and bikers in Pune given such aggressive…या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मारहाण करणारा व्यक्ती कोण आहे? त्याने हल्ला का केला हे अद्याप समोर आलेले नाहीये.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Jerrylan D'silva Pune News Today Pune Women Beat पुणे बातम्या पुणे ताज्या बातम्या पुणे आजच्या बातम्या पुणे व्हिडिओ

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...Kolhapur News : सोशल मीडियावर एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
और पढो »

सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
और पढो »

मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्नमोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्नPune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
और पढो »

धक्कादायक! ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एका महिन्यात 21 नवाजत बालकांचा मृत्यूधक्कादायक! ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एका महिन्यात 21 नवाजत बालकांचा मृत्यूठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात जून महिन्यात 21 बालके दगावली आहेत. तर, एप्रिलमध्येही 24 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
और पढो »

स्पीकर ऑन करून बोलताना मोबाइलचा स्फोट; तुम्ही तर ही चूक करत नाहीयेत ना?स्पीकर ऑन करून बोलताना मोबाइलचा स्फोट; तुम्ही तर ही चूक करत नाहीयेत ना?Nanded Mobile Phone Blast: नांदेडमध्ये मोबाइल फोनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

Pune Rain : पुण्यात पावसाचा 'रेड अलर्ट', 'या' तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीरPune Rain : पुण्यात पावसाचा 'रेड अलर्ट', 'या' तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीरPune Rain Red Alert : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर आता मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:58:00