Woman Sitting On Bike Harassed By Men In Rainwater: ही महिला एका पुरुषाबरोबर साचलेल्या पाण्यामधून बाईकवरुन जात असतानाच हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
Video: मज्जेच्या नावाखाली छेडछाड! पूराच्या पाण्यात महिलेला बाईकवरुन खेचलं अन्...; पोलिसांसमोरच घडला प्रकार
Woman Sitting On Bike Harassed By Men In Rainwater: पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने उत्तर प्रदेशसहीत अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. नवी दिल्लीसहीत उत्तरेकडील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं असताना अशा गंभीर परिस्थितीमध्येही मदत करायचा सोडून पावसात अडकलेल्या महिलेची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Lucknow: A viral video shows people mistreating a woman during rain and causing a ruckus under the Taj Hotel bridge. Police intervened, dispersed the crowd, and are identifying those involvedघडलेला हा सारा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारे पोलिसांसमोरच महिलांचा छळ होत असेल तर न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न अनेकांनी उपस्थि केला आहे.महाराष्ट्र
Sitting On Bike Harassed Rainwater Lucknow Taj Hotel Bridge Video Goes Viral
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Nepal Flight Accident: आकाशातच विमान तिरकं झालं अन् पुढल्या क्षणी...; विमानतळावरुन शूट केलेला Video पाहाचNepal Plane Crash Video: काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका विमानाचा भीषण अपघात झाला आहे.
और पढो »
81 वर्षांच्या अमिताभ यांच्या पाया पडण्यासाठी रजनीकांत वाकले अन्..., अंबानींच्या लग्न सोहळ्यातील VIDEO VIRALत्यानंतर 13 जुलै रोजी आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात फक्त भारतातील नाही तर परदेशातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सेलिब्रिटींची देखील हजेरी पाहायला मिळाली.
और पढो »
Donald Trump यांच्यावर गोळीबार करतानाचा VIDEO समोर, त्याने इमारतीच्या गच्चीवरुन गोळी मारली अन्...Donald Trump Firing Video : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीत हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कानातून रक्त येतं होतं. या घटनेचे दोन व्हिडीओ समोर आलेय. ज्यामध्ये शूटरने ट्रम्प यांच्यावर कोठून हल्ला आणि हल्ला झाला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प भाषण करत होते.
और पढो »
VIDEO : ...अन् खास 'तिच्या'शी बोलण्यासाठी आदित्य ठाकरेंनी थांबवलं उद्धव ठाकरेंनायावेळी अनंत आणि राधिकाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी भारतातील आणि परदेशातील पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली होती. आता या पाहुण्यांमध्ये फक्त कलाकार नाही तर त्यांच्यासोबत अनेक बिझनेसमॅन आणि राजकारणी लोक होते. त्यामुळे अनेकांची अनपेक्षित पाहुण्यांशी देखील भेट झाली.
और पढो »
सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
और पढो »