त्यानंतर 13 जुलै रोजी आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात फक्त भारतातील नाही तर परदेशातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सेलिब्रिटींची देखील हजेरी पाहायला मिळाली.
81 वर्षांच्या अमिताभ यांच्या पाया पडण्यासाठी रजनीकांत वाकले अन्..., अंबानींच्या लग्न सोहळ्यातील VIDEO VIRAL
Amitabh Bachchan Rajinikanth Video : अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा 'हा' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.: 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांनी सप्तपदी घेतल्या. तर सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या कार्यक्रमातील अमिताभ बच्चन हे त्यांची नात नव्या नवेली नंदासोबत पोहोचले होते. त्यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात रजनीकांत हे त्यांची पत्नी लता यांच्यासोबत दिसत आहेत. जेव्हा 73 वर्षीय रजनीकांत यांनी 81 वर्षांच्या अमिताभ यांना पाहिलं. अमिताभ यांना पाहिल्यानंतर लगेच रजनीकांत हे त्यांचा पाया पडून आशीर्वाद घेण्यासाठी जातात. तर बिग बींनी लगेच रजनीकांत यांना असं करण्यापासून थांबवलं आणि त्यांना मिठी मारली. दोघांनी हात जोडून एकमेकांना नमस्कार केला.
अमिताभ बच्चन आणि रजनीकांत या दोघांनी 32 वर्षांपूर्वी 'हम' या चित्रपटातून एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट त्या काळातील लोकप्रिय आणि सगळ्यात हिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. त्यानंतर ते दोघं आता पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. ते दोघं 'Vettaiyan' या चित्रपटात दिसणार आहे. अनंत आणि राधिका यांच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमात किम कर्दाशियन आणि तिच्या बहिणीनं देखील हजेरी लावली होती. त्याशिवाय परदेशात अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली आहेत. आज 14 जुलै रोजी ग्रॅंड रिसेप्शन पार्टीचे आजोयन करण्यात आले आहे.दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला त्यात सेलिब्रिटींनी शाहरुख खान ते रणवीर सिंगपासून जे कोणी ग्रुम्समेन होते त्यासगळ्यांना प्रत्येकी 2 कोटींची घड्याळ ही भेट म्हणून दिली आहे. त्याच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
Rajinikanth Amitabh Bachchan Rajinikanth Radhika Merchant And Anant Ambani Wedding Amitabh Bachchan Rajinikanth Ambani Amitabh Bachchan Age Rajinikanth Age Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'हे थोडं विचित्र...', अंबानींच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चामात्र, सगळ्यांना आश्चर्य तेव्हा झालं जेव्हा बच्चन कुटुंबानं आणि ऐश्वर्या, आराध्यानं वेगळी एन्ट्री घेतली. त्यांनी एकत्र पोज देखील दिल्या नाहीत. अमिताभ हे पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, लेक श्वेता बच्चन आणि नात आणि नातू आणि जावयासोबत पोहोचले होते. तर त्यांनी पापाराझींना पोज दिल्या.
और पढो »
'भारतीय जेवण हे घाणेरडं'; अंबानींच्या लग्नासाठी भारतात आलेल्या किम कर्दाशियनचा 'तो' VIDEO VIRALमुंबईत आल्यानंतर त्यांनी भारतीयांच्या पाहुणचाराचा आणि रिक्षाचा सफारीचा आनंद घेतला. त्या दोघींचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्यात किम कर्दाशियनचा सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
और पढो »
हातात 500 ची नोट टेकवली अन् अमिताभ स्टेजवरच 'त्याच्या' पाया पडले! Video चर्चेतAmitabh Bachchan Touches Feet Of This Man On Stage: प्रसारमाध्यमांच्या कॅमेरे असतानाही स्टेजवर अमिताभ बच्चन आपलं मनोगत व्यक्त करुन झाल्यानंतर या व्यक्तीच्या पायाशी वाकले. हा व्हिडीओ आता चर्चेत आहे.
और पढो »
गौतम अदानींचा किती पगारवाढ झाली माहित आहे का? पगार कोण देत आणि किती पगार द्यायचा हे कोण ठरवतं?गौतम अदानी यांच्या पगाराचे वार्षिक पॅकेज किती आहे जाणून घेऊया.
और पढो »
वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली.
और पढो »
46 वर्षानंतर जग्गनाथ पुरीमधील रत्नभांडार... साप करतात या खोलीचं रक्षण, आतमध्ये सोनं, चांदी अन् मौल्यवान रत्न?Jagannath Puri Mandir Ratna Bhandar: जग्गनाथ पुरी यांच्या मंदिरातील रत्नभांडार आज खुलं करण्यात येत आहे.
और पढो »