MNS Chief Raj Thackeray On Kalyan Rada: कल्याणमधील सोसायटीत धूप लावण्याच्या वादातून तुफान राडा झाला आणि यात मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली. अखिलेश मिश्रा या परंप्रातीय इसमाने 10 ते 15 जणांच्या टोळक्याला बोलावून मराठी इसमांना बेदम मारहाण केली.
MNS Chief Raj Thackeray On Kalyan Rada: कल्याण मराठी माणसाला मारहाण प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय.कल्याणमधील सोसायटीत धूप लावण्याच्या वादातून तुफान राडा झाला आणि यात मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली. अखिलेश मिश्रा या परंप्रातीय इसमाने 10 ते 15 जणांच्या टोळक्याला बोलावून मराठी इसमांना बेदम मारहाण केली. यासंदर्भात गृहमंत्र्यांनीदेखील कडक कारवाईचा इशारा दिलाय. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याप्रकरणावरुन राज्य सरकारला सुनावले आहे.
कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला, गुप्तपणे राहत आहेत.
Raj Thackeray Angry On Maharashtra Government Kalyan Marathi Man Attacked Raj Thackeray On Marathi Manus Raj Thackeray On Kalyan Issue
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवावं' लातूरच्या शेतकऱ्यांना नोटीस आल्याने राज ठाकरे संतापले, वक्फ बोर्डाला केले 'असे' आवाहनRaj Thackeray appeals to the Waqf Board: लातूरमधील 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. सर्व शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे. नोटीस आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे.
और पढो »
जरांगे, लाडकी बहीण, कटेंगे-बटेंगे नाही तर 'या' फॅक्टरमुळे हारलो; राऊतांनी स्पष्टच सांगितलंSanjay Raut On Biggest Factor Causes Loss Of Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीला 50 जागांही जिंकता आलेल्या नाहीत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही संपूर्ण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.
और पढो »
पुढच्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव सुट्टी, पाहा तारीख अन् वार; जाणून घ्या लाडकी बहीण कनेक्शनHolidays in 2025 : अरे व्वा! नवं वर्ष सुरूही होत नाही तोच या नव्या वर्षातील सुट्ट्यांची चर्चा? पाहा शासनाच्या या निर्णयाचा फायदा कोणाकोणाला होणार. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं काय?
और पढो »
लाडकी बहीण योजना: डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता माहिती देण्यात आली आहे.
और पढो »
2 भाचे असतील तरच लाडकी बहीण; अनेक बहीणी योजनेसाठी अपात्र ठरणार?Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी भरभरुन पाठिंबा दिल्यामुळे राज्यात महायुतीला मोठं यश मिळाल्याचा दावा महायुतीच्या अनेक नेत्यांनी केलाय. आता लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या पैशांमध्येही वाढ करण्याचं आश्वासन सरकारने दिलंय. यासगळ्यात लाडकी बहिण योजनेसंदर्भात नितेश राणेंनी एक मोठं विधान केलंय..
और पढो »
Maharashtra Politics: लड़की बहन योजना ने जीत दिलाई लेकिन क्या इसे जारी रख पाएंगे Devendra FadnavisMaharashtra Politics: महाराष्ट्र में बीजेपी की जीत के पीछे 'माझी लाडकी बहीण योजना' का रोह अहम रहा है. महाराष्ट्र की 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना में लाभार्थियों को 1500 रुपये दिए जाने हैं. महायुति ने ऐलान किया है कि अगर वो सत्ता में लौटी तो 1500 रुपये की रकम बढ़ा कर 2100 रुपये कर दी जाएगी.
और पढो »