Raj Thackeray appeals to the Waqf Board: लातूरमधील 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. सर्व शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे. नोटीस आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे.
'स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवाव ं' लातूरच्या शेतकऱ्यांना नोटीस आल्याने राज ठाकरे संतापले, वक्फ बोर्ड ाला केले 'असे' आवाहन
वक्फ बोर्ड जमीन प्रकरणावरुन राज ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास 75% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. यामुळे 103 शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नसल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत.
Raj Thackeray On Waqf Board Nationalism Returning Zee 24 Taas वक्फ बोर्ड जमिन सरकार राष्ट्रीयत्व दाखवाव राज ठाकरे वक्फ बोर्ड Waqf Board Waqf Board Notices To Latur Farmers
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोठी बातमी! शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ? मतदानाच्या आदल्या दिवशी EC ची नोटीस; 24 तासांत...EC Notice To Eknath Shinde Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ही नोटीस पाठवण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील निवडणूक आयोगाने ही नोटीस पाठवल्याचा उल्लेख या नोटीशीवर दिसून येत आहे.
और पढो »
'काय उघडायचं ते उघडा, नंतर तुम्हाला उघडतो'; निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा तपासल्याने उद्धव ठाकरे संतापले, पाहा VIDEOUddhav Thackeray Bags Checked: उद्धव ठाकरे आज यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेसाठी पोहोचले होते. दरम्यान हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या. यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. त्यांनी व्हिडीओ शूट करत तो शेअर केला आहे.
और पढो »
पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक मोठा झटका; मनसेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंसोबतUddhav Thackeray : राज ठाकरे यांना जबरदस्त झटका बसला आहे. मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
और पढो »
DNA: WAQF ने ठोका एक और चौंकाने वाला दावाबंगाल में वक्फ संपत्तियों को लेकर नया विवाद खड़ा हो गया है। मंत्री सिद्दिकुल्ला चौधरी ने राज भवन को Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
राज ठाकरे की पार्टी महाराष्ट्र नव निर्माण सेना का छिनेगा चुनाव चिन्ह, रद्द होगी मान्यता, जानिए वजहRaj Thackeray Party : राज ठाकरे परिवार से एमएनएस अध्यक्ष राज ठाकरे के बेटे अमित ठाकरे दादर-माहिम निर्वाचन क्षेत्र में चुनाव मैदान में थे, जहां शिवसेना ने जड़ें जमाई थीं। माहिम में उद्धव ठाकरे गुट के महेश सावंत चुनाव जीते हैं। राज ठाकरे का एक भी प्रत्याशी चुनाव नहीं जीता...
और पढो »
छत्तीसगढ़ वक्फ बोर्ड के अध्यक्ष डॉ सलीम राज को सिर काटने की धमकियां मिल रही हैंछत्तीसगढ़ के वक्फ बोर्ड के अध्यक्ष डॉ सलीम राज को पाकिस्तान से आने वाली फोन धमकियों के साथ इसके अलावा पैमाने पर तक्रारों के डर से वे आजाद चौक थाने में कथित शिकायत दिलाई हैं। इसके बाद पुलिस ने उनकी सुरक्षा बढ़ाई है।
और पढो »