'विराटने ठरवून नवीनचा गेम केला, गंभीरला...', अमित मिश्राने सांगितला भांडणाचा खरा किस्सा

Amit Mishra On Virat Kohli समाचार

'विराटने ठरवून नवीनचा गेम केला, गंभीरला...', अमित मिश्राने सांगितला भांडणाचा खरा किस्सा
IPL ClashRoyal Challengers BengaluruLucknow Super Giants
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Amit Mishra On Virat kohli : मागील आयपीएलमध्ये (IPL Clash) विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. त्यावर आता अमित मिश्राने खळबळजनक खुलासा केला आहे.

Amit Mishra On Virat kohli : मागील आयपीएलमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. त्यावर आता अमित मिश्राने खळबळजनक खुलासा केला आहे.आयपीएल 2023 मध्ये विराट आणि गंभीर यांच्यात झालेल्या वादावर आता टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू अमित मिश्रा याने मोठा खुलासा केलाय. आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान आणि सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. या भांडणात विराटची चूक होती, असं मत अमित मिश्राने जाहीरपणे मांडलंय.

विराट आणि लखनऊच्या खेळाडूंमधला हा वाद लखनऊमध्ये सुरू झाला नाही तर बंगळुरूमध्ये सुरू झाला होता. लखनऊच्या विजयानंतर गौतम गंभीरने आपल्या अॅग्रेशन स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं. त्यावेळी गंभीरने तोंडावर बोट ठेवून बंगळुरूच्या फॅन्सला शांत राहण्यास सांगितलं. बंगळुरूच्या फॅन्सने सामना डोक्यावर घेतला होता, त्यामुळे गंभीरने त्याप्रकारे सेलिब्रेशन केलं. मला वाटतं विराटला गंभीरचं हे कृत्य आवडलं नाही. आम्हाला वाटलं की, मॅच संपल्यावर विषय संपला असेल परंतू विराटसाठी हा विषय संपला नव्हता, असं मिश्रा सांगतो.

विराटला गंभीरचं कृत्य आवडलं नाही, त्यामुळे त्याने लखनऊच्या खेळाडूंशी पंगा घेण्यास सुरूवात केली. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ भिडले तेव्हा विराटने खोड्या काढल्या. विराट हे सर्व विसरू शकला असता, परंतू त्याने सर्व लक्षात ठेवलं. जेव्हा लखनऊमध्ये सामना झाला, तेव्हा विराटने कायली मेअर्सविरुद्ध वाद घातला. कायली मेअर्सचा काहीच संबंध नव्हता तरी देखील त्याने खोड्या काढल्या. जेव्हा नवीन उल हक बॉलिंगला आला तेव्हा देखील विराटने पंगा घेतला. मी विराटची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गंभीरला विराटच्या या गोष्टीचा राग आला आणि मैदानात राडा झाला. नवीन उल हक पुन्हा एकदा टीम इंडियाच्या फलंदाजाचा आदर करेल, असं मला वाटत नाही, असं मिश्राने यावेळी म्हटलं आहे.'रोहित शर्मानंतर....' गौतम गंभीरच्या एका मतावर ठरणार भारतीय संघाचं भवितव्य; BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

IPL Clash Royal Challengers Bengaluru Lucknow Super Giants Virat Kohli Naveen-Ul-Haq Murid Amit Mishra Amit Mishra On IPL Clash Amit Mishra Blame Virat Kohli

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोणी केला जयंत पाटलांचा गेम? कुणाची मतं फुटली?कोणी केला जयंत पाटलांचा गेम? कुणाची मतं फुटली?Vidhan Parishad Election 2024: विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. मविआची हक्काची मतंही जयंत पाटील यांना पडली नसल्यामुळे या पराभवानंतर मविआत खळबळ उडालीय.
और पढो »

अमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सलअमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सलEmraan Hashmi: इम्रान हाश्मी याने अलीकडेच एक खळबळजनक खुलासा केला आहे.
और पढो »

सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालसरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »

BCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारणBCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारणGautam Gambhir Vs BCCI: गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच गंभीर आणि बीसीसीआयमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे.
और पढो »

India Head Coach: मुलाखतीत गंभीरला विचारले 'हे' 3 प्रश्न; मुलाखत देणारा तो एकटाच नव्हता तर..India Head Coach: मुलाखतीत गंभीरला विचारले 'हे' 3 प्रश्न; मुलाखत देणारा तो एकटाच नव्हता तर..Indian Cricket Team Head Coach Appointment: गौतम गंभीर हा एकमेव उमेदवार असेल असं वाटत असतानाच क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरला एका माजी क्रिकेटपटूने आव्हान दिलं.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:16:13