Raj Thackeray to Letter to Narendra Modi: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून रतन टाटा (Ratan Tata) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची मागणी केली आहे.
'व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना....', रतन टाटा ंच्या निधनानंतर राज ठाकरेंचं मोदींना पत्र, भारतरत्न देण्याची मागणी
Raj Thackeray to Letter to Narendra Modi: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं असंही ते म्हणाले आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.
"तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही.
Ratan Tata News Ratan Tata Health Updates Ratan Tata Latest News Ratan Tata Critical Health Condition Breach Candy Hospital Indian Businessman Ratan Tata रतन टाटा टाटा समूह रतन टाटा हेल्थ टाटा टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक ज्येष्ठ उद्योगपती ब्रीच कँडी हॉस्पिटल रतन टाटा प्रॉपर्टी रतन टाटा नेट वर्थ रतन टाटा रुग्णालयात दाखल रतन टाटा बातम्या रतन टाटा यांची आरोग्य Mns Raj Thackeray Bharat Ratna
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Tata Death: मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी; भावूक होत म्हणाले, 'रतन तू कायम माझ्या..'Mukesh Ambani Emotional On Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधानचं वृत्त समोर आल्यानंतर मध्यरात्री मुकेश अंबानी ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये पोहचल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
और पढो »
Ratan Tata Death: सर्वसामान्यांनाही घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनRatan Tata Last Rites Darshan: ब्रीच कॅण्डी येथे रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
और पढो »
अश्विन- जडेजाच्या जोडीने बांगलादेशला फोडला घाम, पहिल्या दिवशी टीम इंडियाची मोठी आघाडीटीम इंडियाचे दिग्गज फलंदाज आउट झाल्याने टीम संकटात असताना अश्विन आणि जडेजा हे दोघे खऱ्या अर्थाने टीम इंडियाचे संकटमोचक ठरले.
और पढो »
'...मग संकेत बारमध्ये दूध प्यायला गेलेला का?' बावनकुळेंना Hit & Run वरुन सवालNagpur Hit And Run Case: रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या हायप्रोफाइल अपघातामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असताना आता या प्रकरणावरुन आता ठाकरेंच्या पक्षाने भाजपा प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केलं आहे.
और पढो »
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणाHarshvardhan Patil: गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली असताना पितृपंधरवडा संपताच ते मोठी घोषणा करणार असल्याच त्यांनी आज जाहीर केलं.
और पढो »
Tirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावाTirupati Balaji Prasad Video : तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी खळबळ माजली असताना आता प्रसादात किडा सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
और पढो »