अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण अनंत अंबानी यांना ताफा जात असताना एका फोटोसाठी विनंती करताना दिसत आहे. यानंतर अनंत अंबानी यांनी जे केलं ते पाहून नेटकरी कौतुक करत आहेत.
'हा बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा चांगला', अनंत अंबानींनी ताफा थांबवून तरुणासाठी जे केलं ते पाहून नेटकरी भारावले
व्हिडीओत अनंत अंबानी रस्त्याच्या कडेला उभ्या एका तरुणासाठी आपला ताफा थांबवल्याचं दिसत आहे. हा तरुण त्यांना एका फोटोसाठी विनंती करत होता. महिन्याच्या सुरुवातीला व्हायरल झालेल्या या व्हिडीओत अनंत अंबानी तरुणासह फोटो काढण्यासाठी कार थांबवण्यास सांगताना दिसत आहे.
Anant Ambani Anant Ambani Radhika Merchant Marriage Anant Ambani Convoy Anant Ambani Takes Photo With Fan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जेव्हा आई भांग पाडते, यशस्वीची सभ्य हेअरस्टाईल पाहून Memes चा पाऊस; नेटकरी झाले नोस्टाल्जिकभारतीय क्रिकेटर यशस्वी जैस्वालची नवी हेअरस्टाईल पाहून नेटकरी नोस्टालजिक झाले आहेत. त्याची अत्यंत सभ्य हेअरस्टाइल पाहून अनेकांना आपलं बालपण आठवलं आहे.
और पढो »
पार्टीत फटाके फुटताच घाबरलेल्या बायकोला जवळ घेतलं, पण रडणाऱ्या मुलीकडे पाहिलंही नाही; VIDEO पाहून नेटकरी संतापलेViral Video: सोशल मीडियावर (Social Media) जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांचं बेजबाबदार वागणं कैद झालं आहे. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं....Maharashtra Weather News : पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आलाय खरा, पण हा मान्सून आहे तरी कुठं? पावसाचं घटललें प्रमाण पाहून अनेकांच्या चिंतेत भर
और पढो »
विजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखलTeam India नं परदेशी भूमीवर विजयी पताका उंचावल्यानंतर हा संघ भारतात दाखल झाला आणि मुंबईकरांनी संघाचं जल्लोषात स्वागत केलं. पण, स्वागतानंतर...
और पढो »
कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला, पण मुंबईकरांना 'या' वेळेतच करता येणार प्रवासMumbai Coastal Road: कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला होत आहे. कुठून ते कुठपर्यंत हा मार्ग असणार आहे, हे जाणून घेऊया.
और पढो »
T20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे.
और पढो »