Supriya Sule Slams Ajit Pawar Candidate: जाहीर सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांसंदर्भात या आमदाराने केलेल्या विधानावरुन त्याला फैलावर घेतलं आहे. सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा उल्लेख करत काय म्हटलं आहे जाणून घ्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी चूरस दिसून येत आहे. यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे पुण्यातील वडगावशेरी! या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरेना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने बापू पठारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. काही महिन्यांपूर्वी याच मतदारसंघातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कारच्या अपघाताशी आमदार सुनील टिंगरेंचं नाव जोडलं जात आहे. या प्रकरणामध्ये त्यांची पोलीस चौकशीही झाली आहे.
शरद पवार हे ईडीच्या नोटिशीला घाबरले नाहीत, तर तुमच्या नोटिशीला काय घाबरणार?" अशा शब्दांत सुप्रिया सुळेंना टिंगरेंना टोला लगावला."पोर्शे अपघात प्रकरणी पोलीस ठाण्यात कुठल्या मोठ्या नेत्याचा फोन आला? हा आरोप आम्ही सगळ्यांनी केला होता. बापू तुम्ही मला शब्द द्या, कुठलाही अपघात झाला तर तुम्ही पोलीस ठाण्यात नाही तर पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जाल," असंही सुप्रिया सुळेंनी महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्याकडे पाहत म्हटलं.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Porsche Car Accident Porsche Car Accident Wadgaon Sheri
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
EXCLUSIVE: अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं, सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावाSupriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) अध्यक्षपदावरुन हटवलं होतं असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. झी 24 तास ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. महायुतीत सामील होण्यापूर्वी शरद पवारांना हटवलं.
और पढो »
महाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासाMaharashtra Irrigation Scam Ajit Pawar : अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी केलीये..
और पढो »
Rajneeti: महाराष्ट्र चुनाव पर शरद पवार का बड़ा ऐलानशरद पवार ने महाराष्ट्र चुनाव के लिए बड़ा ऐलान किया है। एनसीपी (शरद पवार) ने उम्मीदवारों की लिस्ट Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
'आम्ही धाडस केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्व होतं?' शिंदेंच्या आमदाराने भाजपाला सुनावलंMaharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
और पढो »
'...तर मी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करेन'; विद्या बालन 'हे' काय बोलून गेलीआजवर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत आणि तिच्या टॅलेन्टनं सगळ्यांनी मने जिंकली आहेत. विद्या बालन ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी देखील ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सांगितलं की तिला जावेद अख्तर यांच्याशी लग्न करायचे होते.
और पढो »
प्रेमाने मागितलं असतं तर... औक्षण दूरच पण, भाऊबिजेच्याच दिवशी सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीकाMaharashtra Vidhan Sabha Election : प्रेमाने मागितलं असतं, तर सगळं दिलं असतं, मात्र...; भाऊबीजेला अजित पवारांचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची सडकून टीका
और पढो »