Nitin Gadkari: ही निवडणुक व्यक्ती किंवा पक्षाचे भविष्य निश्चित करणारी निवडणूक नाही. आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा निर्णय घेणारे निवडणूक आहे. देहु ते पंढरपुर आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पालखी मार्ग 12 हजार कोटी रुपयाचा केला.
Nitin Gadkari : शिरुर लोकसभा मतदार संघात दोन्ही उमेदवार वाहतुककोंडी प्रश्न घेऊन प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी बोलत होते.ही निवडणुक व्यक्ती किंवा पक्षाचे भविष्य निश्चित करणारी निवडणूक नाही. आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा निर्णय घेणारे निवडणूक आहे. देहु ते पंढरपुर आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पालखी मार्ग 12 हजार कोटी रुपयाचा केला.
शेतकरी मजुर कामगारांचे कल्याण व्हावे, शेतीवर व्यापार विकास होण्यासाठी वॉटर,पॉवर,ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन पाहिजे यातुन शेतीचा विकास आणि रोजगारही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.लवकरच इलेक्ट्रिक टँक्टर येणार आहे. आमच्या सरकारने इथेनॉल सुरु केली. इथेनॉल आणि इलेक्ट्रिक चारचाकी चालते. शेतकरी हा अन्नदाता न रहाता उर्जा दाता इंधन दाता,हायड्रोजन दाता व्हायला पाहिजे. गावखेडी संपन्न आणि समृद्ध व्हायला पाहिजे. देश भष्ट्राचारमुक्त होऊन विश्वगुरु व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले.
Nitin Gadkari On Roads Traffic Maharashtra Politics Marathi News Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'पतंजली आयुर्वेदने (Patanjali Ayurved) सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) आपण 67 वृत्तपत्रांमध्ये माफीनामा छापला असून, चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असं सांगितलं आहे.
और पढो »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »
'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
और पढो »
काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक गोष्ट समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गचे सदस्यांनी सलमानच्या घरावर गोळ्या झाडल्या.
और पढो »
22526 कोटींचा मालक असलेला हा भारतीय कायम Silent वर ठेवतो मोबाईल; स्वत: सांगितलं कारणRs 22526 crore Owner Mobile Always On Silent Mode: त्याने त्याच्या भावाबरोबर एक कंपनी स्थापन केली. आज ही कंपनी भारतामधील सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. भारतातील सर्वोत्तम आणि सर्वात यशस्वी स्टार्टअपमध्ये या कंपनीचा समावेश होतो.
और पढो »
अनुमपा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीचा भाजपमध्ये प्रवेश, सांगितलं कारण...Entertainment : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिका अनुपमा मधील अभिनेत्री रुपाली गांगुलीने भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीत करण्यात आलेल्या पत्रकरार परिषदेत रुपाली गांगुलीने भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
और पढो »