'...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य

Ajit Pawar समाचार

'...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य
Indirect DigUncleSharad Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Sharad Pawar MLA React On Ajit Pawar Indirect Dig About Age: अजित पवारांनी सूने आणि सासऱ्याच्या नात्याचा संदर्भ देत जाहीर भाषणामधून वयाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं होतं. त्यावरुनच आता शरद पवारांच्या पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आलीये.

Sharad Pawar MLA React On Ajit Pawar Indirect Dig About Age:

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या लोकापर्ण सोहळ्यानंतर जाहीर भाषणामध्ये थेट शरद पवारांचा उल्लेख न करत अजित पवारांनी वयाच्या मुद्द्यावरुन टीका केली. अजित पवारांनी"चार दिवस सासूचे झाल्यानंतर चार दिवस सुनेचे असतात ना?" असं म्हणत 'वायाच्या सत्तरी'चा उल्लेख केला.

"आता त्यांचे वडीलधारी मोदीच आहेत. त्यामुळे वडीलधाऱ्यांनी जबाबदारी सोपवावी हा उत्तम सल्ला त्यांनी मोदींना दिला आहे. ज्या पद्धतीने पवार काम करत आहेत ते चाळीशीच्या माणसाला देखील लाजवेल त्यामुळे हा सल्ला नेमका मोदी साहेबांना आहे कि कोणाला आहे?" असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे... रोहित पवार यांचा खळबळजनक दावामहाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांग...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Indirect Dig Uncle Sharad Pawar Age Issue Ncp Mla Slams Deputy CM Hinting PM Modi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे, पण गाडी तिथेच अडते' उपमुख्यमंत्री अजित पवारांची खंत'मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे, पण गाडी तिथेच अडते' उपमुख्यमंत्री अजित पवारांची खंतMaharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री बनण्यची इच्छा आहे पण गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडते, त्याला मी करुन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
और पढो »

'मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू' संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य'मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू' संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्यSambhaji Bhide : सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून सुरुवात झाली. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
और पढो »

'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ' शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ' शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्यMaharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या विधानावरुन देशासह राज्यात राजकारण तापलं आहे. महायुतीने राहुल गांधी यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
और पढो »

अभी नही तो कभी नाही! वयाची चाळीशी ओलांडण्याआधी फिरुन घ्या ही ठिकाण; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चातापअभी नही तो कभी नाही! वयाची चाळीशी ओलांडण्याआधी फिरुन घ्या ही ठिकाण; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चातापworld tourism day : भारतातील काही पर्यटन स्थळ अशी आहेत जेथे वय झाल्यानंतर जाणं थोडसं मुश्कील आहे.
और पढो »

Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसHoroscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसआजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल.
और पढो »

'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोट'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोटतुम्ही PM व्हाल तर आम्ही सपोर्ट करु ; नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला किस्सा
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:51:59