'....तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही'; दिलजीत दोसांझने लाईव्ह शोमध्ये केली घोषणा

Diljit Dosanjh समाचार

'....तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही'; दिलजीत दोसांझने लाईव्ह शोमध्ये केली घोषणा
Diljit Dosanjh ShowsDiljit Dosanjh ConcertDiljit Dosanjh Tour
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 53 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझने पुढील वेळी जेव्हा मी भारतात परफॉर्म करेन तेव्हा स्टेज मध्यभागी असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे.

पंजाबी सुपरस्टार, गायक दिलजीत दोसांझने जोपर्यंत कॉन्सर्टसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा योग्य प्रकारे विकसित केल्या जात नाहीत तोपर्यंत आपण भारतात एकही कॉन्सर्ट करणार नसल्याचं म्हटलं आहे. 14 डिसेंबरला चंदिगडमधील आपल्या लाईव्ह शोमध्ये दिलजीत दोसांझने ही घोषणा केली आहे. यानंतर दिलजीत दोसांझचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.व्हिडीओत दिलजीत दोसांझ पंजाबीमध्ये सांगत आहे की,"येथे आपल्याकडे लाईव्ह शोसाठी पायाभूत सुविधा नाहीत. हा मोठा महसूल मिळवण्याचा स्त्रोत आहे.

शनिवारी दिलजीतने चंदीगडमध्ये परफॉर्म केलं. यावेळी त्याने त्याचा दिल-लुमिनाटी कॉन्सर्ट आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा जागतिक चॅम्पियन झालेल्या गुकेश डोम्माराजूला समर्पित केला. गुकेशने लहानपणापासूनच त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केलेल्या मेहनतीची आणि समर्पणाची त्याने प्रशंसा केली.त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. एखाद्याला जीवनात आव्हानांचा सामना करावा लागतो, परंतु ज्याला त्यांचा सामना कसा करायचा हे माहित आहे तो लक्ष्य साध्य करतो असं त्याने यावेळी लिहिलं आहे.

दरम्यान त्याच्या शोआधी, चंदिगड कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने एक अॅडव्हायजरी जारी केली ज्यामध्ये त्याला त्याच्या लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अल्कोहोल-थीम असलेली गाणी टाळण्याचं आवाहन केले. गुरुवारी सीसीपीसीआरच्या अध्यक्षा शिप्रा बन्सल यांनी जारी केलेल्या अॅडव्हायजरीत विशेषत: पटियाला पेग, 5 तारा आणि केस या गाण्यांचा संदर्भ देण्यात आला. 29 डिसेंबरला गुवाहाटी येथे परफॉर्म करून दिलजीत भारतातील दौरा संपवणार आहे.1200 कोटींचं नेटवर्थ आणि 3400 कोटींच्या व्यवसायाच्या चर्चेदरम्यान विवेक ओबेरॉय करतोय एक नवी सुरुवात; म्हणाला - 'ब्रोमान्स' सुरू!

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Diljit Dosanjh Shows Diljit Dosanjh Concert Diljit Dosanjh Tour Diljit Dosanjh India Tour Diljit Dosanjh India Concert

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दिलजीत दोसांझ के शो में है जाना? पहले जान लें कचड़े का ये नियम, कहीं लेने के ना पड़ जाए देनेदिलजीत दोसांझ के शो में है जाना? पहले जान लें कचड़े का ये नियम, कहीं लेने के ना पड़ जाए देनेआज इकाना स्टेडियम में दिलजीत दोसांझ का कॉन्सर्ट है. इस शो को लेकर नगर निगम ने एक बड़ी घोषणा की है.
और पढो »

बिना टिकट होटल की बालकनी से देखा दिलजीत दोसांझ का अहमदाबाद वाला शोबिना टिकट होटल की बालकनी से देखा दिलजीत दोसांझ का अहमदाबाद वाला शोबिना टिकट होटल की बालकनी से देखा दिलजीत दोसांझ का अहमदाबाद वाला शो
और पढो »

हैदराबाद विवाद के बीच अहमदाबाद में दिलजीत के शो में पहुंचे अभिनेता कार्तिक आर्यनहैदराबाद विवाद के बीच अहमदाबाद में दिलजीत के शो में पहुंचे अभिनेता कार्तिक आर्यनहैदराबाद विवाद के बीच अहमदाबाद में दिलजीत के शो में पहुंचे अभिनेता कार्तिक आर्यन
और पढो »

'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...', फडणवीसांनी एकदा नाही तिनदा सांगितलं; प्रमोद महाजनांचाही उल्लेख'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...', फडणवीसांनी एकदा नाही तिनदा सांगितलं; प्रमोद महाजनांचाही उल्लेखFadnavis Says Me Punha Yein: देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर दहा दिवसांच्या आतच त्यांनी मी पुन्हा येईन ची घोषणा तिनदा का दिली?
और पढो »

एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
और पढो »

महाराष्ट्रात तब्बल 92 हजार एकर जमीन यांच्या नावावर? भारतातील तिसरा मोठा जमीनदारमहाराष्ट्रात तब्बल 92 हजार एकर जमीन यांच्या नावावर? भारतातील तिसरा मोठा जमीनदारWaqf Board Lland : भारतात वक्फ बोर्डच्या नावावर किती जमीन आहे जाणून घेवूया.
और पढो »



Render Time: 2025-02-13 10:14:57