Ravindra Dhangekar Joined Eknath Shinde Shivsesena: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश
'60 कोटींसाठी धंगेकरांचा शिंदे सेनेत प्रवेश', राऊतांचा दावा; म्हणाले, 'त्यांच्या पत्नीच्या...'काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशावरुन आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊतांनी या पक्षप्रवेशामागे धंगेकरांची पत्नी आणि त्यांच्यावर असलेल्या अटकेच्या तलावारीबरोबर 60 कोटी रुपयांचं कनेक्शन असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
प्रतिभा धांगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार तयार करण्यात आली की त्यांनी पक्ष सोडावा," असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे. पुढे धंगेकरांचे आर्थिक कनेक्शन सांगताना राऊतांनी,"त्यांचे दोन पार्टनर हे भाजपचे 2 माजी नगरसेवक आहेत. कोंडी करून त्यांना प्रवेश करायला लावला. यापूर्वी झालेले 90 टक्के प्रवेश असेच झाले. रवींद्र वायकर यांनाही असच प्रवेश करायला लावला होता. लोकसभा निवडणुकीला धांगेकर उभे राहिले तेव्हापासून हा दबाव सुरू झाला. ती जागा त्यांच्या पत्नीच्या नावे आहे अशी माहिती आहे.
Eknath Shinde Shivsesena Fear Sanjay Raut
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कार्तिक आर्यन आणि श्रीलीलाची रोमँटिक क्लिप!कार्तिक आर्यनची येथील एक मिनिटाची क्लिप त्यांच्या नवीन चित्रपटातून आली आहे. यात त्यांच्या रोमँटिक सीन्स आणि श्रीलीलासोबतची ट्रिव्हलची दृश्यांनी भरलेले आहेत.
और पढो »
'महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाही, तर....', नाणीजचे नरेंद्र स्वामी यांचं मोठं विधाननाणीजचे नरेंद्र स्वामी सध्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आहेत. विधानसभेत महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाहीतर साधू-संतामुळे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
और पढो »
हायवेलगत सापडले 9 विद्यार्थ्यांचे मृतदेह; पिशवीत सापडले सर्वांचे कापलेले हात, पोलिसही हादरले!Bodies of Nine Missing Students Found: हे सर्व विद्यार्थी त्यांच्या पदवीची परीक्षा संपल्यानंतर सहलीसाठी गेले होते.
और पढो »
'प्रशांत कोरटकरचा वावर देशाच्या गृहमंत्र्यांपासून...', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'सोलापूरकर RSS च्या...'Prashant Koratkar Rahul Solapurkar Issue: खासदार संजय राऊतांचा सरकारवर कठोर शब्दांमध्ये हल्लाबोल
और पढो »
शिवसेनेत पुन्हा एका नेत्याची शिंदे गटात प्रवेश अपेक्षित!राज्यसभा सदस्या राजन साळवींनी सांगितले की कोकणातल्या वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना सोपवली आहे. यामुळे वैभव नाईक उद्धव ठाकरेंच्या शिवसेने सोडून शिंदे गटात येण्याची शक्यता आहे.
और पढो »
ठाकरेंना 'विधिमंडळ सभागृहातील टुरिस्ट' म्हणणाऱ्या शिंदेंना राऊतांचा टोला; म्हणाले, 'पैसे देऊन स्वतः...'Sanjay Raut Slams DCM Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या विधानाचा घेतला समाचार
और पढो »