IC-814 the kandahar hijack : कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत IC 814 : द कंदहार हायजॅक ही वेब सिरीजवर आता नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतलाय.
IC-814 the kandahar hijack : कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत 'IC 814 : द कंदहार हायजॅक' ही वेब सिरीजवर आता नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतलाय.कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत 'IC 814 : द कंदहार हायजॅक' ही वेब सिरीज नुकतीच नेटफलिक्सवर रिलीज झाली आहे. कुख्यात दहशतवाजदी मसुद अझहर याला सोडवण्यासाठी काठमांडूवरून येणारं विमान दहशतवाद्यांनी हायजॅक केलं होतं. या घटनेवर नेटफ्लिक्सवर आलेली वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासोबत कंटेंट चीफ मोनिका शेरगिल यांची बैठक पार पडली. 40 मिनिटांच्या दीर्घ बैठकीनंतर नेटफलिक्सने अधिकृत निवेदन जारी केलं. शोचा डिस्क्लेमर आता IC 814 च्या खऱ्या अपहरणकर्त्यांच्या खऱ्या नावांसह, त्यांनी घटनेच्या वेळी वापरलेल्या कोडनेमसह अपडेट केला आहे, असं नेटफ्लिक्सने म्हटलं आहे. आम्ही शोचे सुरुवातीचे डिस्क्लेमर अपडेट केले आहे. यामध्ये अपहरणकर्त्यांच्या खऱ्या आणि सांकेतिक नावांचाही समावेश असल्याचं नेटफ्लिक्सने सांगितलंय.
भारतात कथाकथनाची समृद्ध संस्कृती आहे आणि आम्ही या कथा प्रामाणिक प्रतिनिधित्वासह दाखवण्यासाठी वचनबद्ध आहोत, असंही कंटेंट चीफ मोनिका शेरगिल यांची म्हटलं आहे.सोशल मीडियावर याबाबत अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. ही वेब सीरिज एका सत्य घटनेवर आधारीत आहे. याचा विचार करुन वेब सीरिजमध्ये काही गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. या वेब सीरिजच्या सुरुवातीलाच सांगण्यात आलंय की, IC 814: The Kandahar Hijack Story हायजॅक केलेल्या कॅप्टन देवी शरण यांच्या पुस्तकावर आधारित आहे.
काठमांडूवरुन जे विमान दिल्लीत जात होत त्यामधील दहशतवाद्यांनी लोकांचा संभ्रम निर्माण करण्यासाठी कोडनावांचा उल्लेख केला होता. ज्याचा वापर या वेब सीरिजमध्ये करण्यात आला आहे. जसं की, चिफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर... शेवटच्या दोन नावांवर हिंदू प्रेक्षकांनी विरोध दर्शवला आहे. दहशतवाद्यांनी आपली स्वतःची ओळख लपवण्यासाठी अशा पद्धतीच्या नावांचा उल्लेख केला आहे, पुस्तकामध्ये याबाबत उल्लेख केला आहे.
Ic 814 Netflix Ic 814 Controversy Ic 814 Web Series Anubhav Sinha Netflix India IC-814 Hijackers Name
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वेब सीरीज रिव्यू: IC 814 - द कंधार हाईजैकNavbharat Times
और पढो »
'आईसी 814: द कंधार हाईजैक' में अपहरणकर्ताओं के नाम बदलने को लेकर विवादों में घिरी सीरीज'आईसी 814: द कंधार हाईजैक' में अपहरणकर्ताओं के नाम बदलने को लेकर विवादों में घिरी सीरीज
और पढो »
यापुढे 'ते' 55 जण सतत शरद पवारांसोबत असणार! मोदी सरकारचा मोठा निर्णयCentre Government Sharad Pawar: केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला असून बुधवारीच याला पवारांनीही मंजूरी दिली.
और पढो »
IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थीBenefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: लिलाव होण्याआधीच हा निर्णय बीसीसीआयने घेतला तर चेन्नईच्या संघाबरोबरच धोनीलाही याचा फार मोठा फायदा होणार आहे.
और पढो »
...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
और पढो »
इन कारणों के चलते आपको जरूर देखना चाहिए IC-814 द कंधार हाइजैक' सीरीजअनुभव सिन्हा की हालिया रिलीज हुई नेटफ्लिक्स की वेब सीरीज आईसी-814 द कंधार हाइजैक को लेकर इस वक्त काफी चर्चा है। विजय वर्मा-पत्रलेखा और नसीरुद्दीन शाह स्टारर इस वेब सीरीज में कंधार हाइजैक की घटना की सच्ची घटना को दिखाया गया है। 29 अगस्त को रिलीज हुई IC814 अगर आपने अब तक नहीं देखी है तो हम आपको वो कारण बता रहे हैं जिसकी वजह से आपको ये देखनी...
और पढो »