'SC ने बलात्काऱ्याच्या प्रचाराला गेलेल्या पंतप्रधानांची..'; 'कायदा लोचटांच्या कोठ्यांवर..'

Uddhav Thackeray समाचार

'SC ने बलात्काऱ्याच्या प्रचाराला गेलेल्या पंतप्रधानांची..'; 'कायदा लोचटांच्या कोठ्यांवर..'
Badlapur School CaseUddhav Thackeray GroupSlams
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 30 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Badlapur School Case Modi Rally For Revanna Criticised: न्यायालय कोलकात्यावर चिंता व्यक्त करते, पण महाराष्ट्रातील राज्य घटनेवरचा बलात्कार, चिमण्यांची तडफड त्यांना दिसत नाही.

Badlapur School Case Modi Rally For Revanna Criticised:"न्यायालय कोलकात्यावर चिंता व्यक्त करते, पण महाराष्ट्रातील राज्य घटनेवरचा बलात्कार, चिमण्यांची तडफड त्यांना दिसत नाही."डॉक्टर आणि महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचे रक्षण करणे हा राष्ट्रीय हिताचा विषय आहे, असंही म्हटलं आहे."बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालणार अशी घोषणा राज्याच्या मिंधे मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Badlapur School Case: 3 वर्षांची चिमुकली पालकांना म्हणाली, 'दादाने माझ्या...'; 'त्या' शाळेत नेमकं काय घडलं? "जनतेचा उद्रेक झाला की सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधानांचे घर, संसद हे जागेवर राहत नाही. सरकारची चाटुगिरी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात घुसून तोडफोड केल्याचे बांगलादेशातील प्रकरण ताजे आहे व आपल्या न्यायालयांनी याची नोंद घ्यावी. राजस्थानातील एका ‘सेक्स स्कँडल’ प्रकरणातील आरोपींना 32 वर्षांनी शिक्षा झाली आहे. 1992 चे हे प्रकरण आहे. त्यात 100 हून अधिक मुली शिकार ठरल्या होत्या. अशा गुन्ह्यांसाठी विशेष ‘पोक्सो’ न्यायालये स्थापन झाली आहेत, पण निकाल लावला जात नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Badlapur School Case Uddhav Thackeray Group Slams Pm Modi Rally For Revanna Supreme Court Take Action

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बदलापूर स्थानकात खळबळ! शौचालयात गेलेल्या 28 वर्षीय तरुणावर अ‍ॅसिड हल्लाबदलापूर स्थानकात खळबळ! शौचालयात गेलेल्या 28 वर्षीय तरुणावर अ‍ॅसिड हल्लाKalyan Crime News: कल्याण येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शौचालयात गेलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे.
और पढो »

हिंडेनबर्गच्या नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; अदानींच्या घोटाळ्यात SEBI अध्यक्षांचा हात?हिंडेनबर्गच्या नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; अदानींच्या घोटाळ्यात SEBI अध्यक्षांचा हात?Hindenburg alleges SEBI chaiperson : अदानी मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी-बूच यांची हिस्सेदारी होती, असा आरोप हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.
और पढो »

Hindenburg Report: हिंडेनबर्गच्या नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; अदानींच्या घोटाळ्यात SEBI अध्यक्षांचा हात?Hindenburg Report: हिंडेनबर्गच्या नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; अदानींच्या घोटाळ्यात SEBI अध्यक्षांचा हात?Hindenburg alleges SEBI chaiperson : अदानी मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी-बूच यांची हिस्सेदारी होती, असा आरोप हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.
और पढो »

'पवार साहेबांचा पक्ष चोरून अजितदादांची..', 'सुपारीबाज'वरुन मनसे आक्रमक; 'पावसाळी बेडूक' म्हणत टीका'पवार साहेबांचा पक्ष चोरून अजितदादांची..', 'सुपारीबाज'वरुन मनसे आक्रमक; 'पावसाळी बेडूक' म्हणत टीकाRaj Thackeray MNS vs Ajit Pawar Group: पुण्यात आलेला पूर आणि त्यानंतर झालेली शहराची अवस्था यावरुन टीका करताना वापरल्या गेलेल्या शब्दांवरुन दोन्ही पक्ष आमने-सामने आलेत.
और पढो »

शिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैदशिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैदShivsena Thane District Leader Son Died: विरारमधील रिसॉर्टवर आपल्या कुटुंबासहीत गेलेल्या या शिवसेना नेत्याच्या मुलाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला असून घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कै झाला आहे.
और पढो »

वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार जागा निर्माण करणार, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांची मोठी घोषणावैद्यकीय क्षेत्रात 75 हजार जागा निर्माण करणार, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांची मोठी घोषणाJobs in Medical Field: देशभरात आज 78 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी वैद्यकीय क्षेत्रासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली.
और पढो »



Render Time: 2025-02-22 05:03:56