K L Rahul Vs LSG Owner Sanjiv Goenka: आयपीएलच्या नुकत्याच झालेल्या पर्वामध्ये एका सामन्यानंतर संघमालक चक्क कर्णधार के. एल. राहुलवर ओरडत असल्याचं पाहायला मिळालं होतं. याचसंदर्भात एका एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.
भारतीय संघातील सलामीवीर के. एल. राहुल इंडियन प्रिमिअर लीगच्या पुढील म्हणजेच 2025 च्या पर्वामध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार नाही असं मानलं जात आहे. 2024 च्या पर्वामध्ये मैदानात के. एल. राहुल आणि संघाचे मालक संजीव गोयंका यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या संवाददरम्यान गोयंका के. एल. राहुलला झापत असल्यासारखं वाटतं होतं. मात्र आता अनेक महिन्यांनंतर या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आणि समोर संघमालक एवढं ओरडत असताना के. एल.
तो सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला होता. क्रिकट्रॅकरला दिलेल्या मुलाखतीमध्ये, कृष्णाप्पा गौतमने या पराभवानंतर मालक संजीव गोयंका चांगलेच नाराज झाले होते असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आपला संताप कर्णधारवर व्यक्त केला. त्यावेळी राहुल का शांत होता हे सागताना कृष्णाप्पा गौतमने,"ज्या पद्धतीने आम्ही सामना हारलो ते पाहता संघ मालक थोडे निराश झाले होते. कोणतीही व्यक्ती असली तरी ती भावना व्यक्त करेल. हा भावनांचा चढ-उतार असतो. मात्र त्यावेळेस के. एल. राहुल हा त्याच्या नेहमीच्या पद्धतीने शांत होता.
Teammate Truth Bomb LSG Owner Sanjiv Goenka LSG Captain Heated Exchange IPL 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नताशा स्टेनकोविकनं हार्दिकला घटस्फोट देण्याचं खरं कारण आलं समोर, 'या' गोष्टींमुळे झालेली अस्वस्थनताशानं हार्दिकपासून विभक्त होण्याचं कारण त्याचं स्वत: मध्येच गुंतून राहणं होतं. नताशा आणि हार्दिकच्या एका जवळच्या व्यक्तीनं खुलासा केला की नताशा या निर्णयानं आनंदीत आहे.
और पढो »
Ambernath Hit And Run प्रकरणात भलताच ट्विस्ट; लेकानेच बापाच्या कारचा पाठलाग करत अपघात घडवलाAmbernath Man Hit Car With His SUV: अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हिट अँड रन प्रकरणात एक वेगळंच सत्य समोर आलं आहे.
और पढो »
संतापजनक! बदालापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेकडून आणखी एका चिमुरडीवर अत्याचारNavi Mumbai Crime News: नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात नवीनच माहिती समोर आली आहे.
और पढो »
National Film Awards Valvi Movie : 'वाळवी' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वाळवी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
और पढो »
मोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशCM Eknath Shinde On Vadhavan Bandar: भारतातील सर्वात मोठी बंदर विकास योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर विकासासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
और पढो »
झहीरमुळेच सोनाक्षी विकतीये मुंबईतील घर, खरं कारण आलं समोर, मित्र म्हणाला 'त्याच्या घरच्यांचा...'झहीर इक्बालसह (Zaheer Iqbal) लग्न झाल्यानंतर दोन महिन्यातच सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) मुंबईतील आलिशान घर विकायला काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान सोनाक्षीच्या या निर्णयामागील खरं कारण समोर आलं आहे.
और पढो »