1 रुपयाहून कमी किंमतीत मिळतो लाखोंचा विमा! काय असते ट्रेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स?

Indian Railway समाचार

1 रुपयाहून कमी किंमतीत मिळतो लाखोंचा विमा! काय असते ट्रेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स?
Train Travel InsuranceRailway Travel Insurance1 रुपयाहून कमी किंमतीत विमा
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 50 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 180%
  • Publisher: 63%

Train Travel Insurance:रेल्वे अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. या घटना लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी रेल्वे विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या विम्याचा हप्ता फक्त 45 पैसे आहे. यातून प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते.

भारतीय रेल्वे ने प्रवाशांसाठी रेल्वे विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या विम्याचा हप्ता फक्त 45 पैसे आहे. यातून प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते. Train Travel Insurance : भारतीय रेल्वे ने प्रवाशांसाठी रेल्वे विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या विम्याचा हप्ता फक्त 45 पैसे आहे. यातून प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते. ऑनलाईन तिकीट बुक करताना रेल्वे विम्याचा पर्याय आहे. विमा पर्याय निवडल्यानंतर, प्रवाशाच्या मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीवर एक मेसेज पाठविला जातो.

मुलांसाठी अर्ध्या किंमतीच्या घेतलेल्या तिकिटांवर विमा उपलब्ध नाही.ट्रॅव्हल इन्शुरन्सचा लाभ फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच मिळतो. याचा अर्थ वेटिंग तिकीट असणाऱ्यांना या विम्याचा लाभ मिळत नाही.रेल्वे अपघातानंतर 4 महिन्यांच्या आत विम्यासाठी दावा करता येतो. जखमी व्यक्ती, नॉमिनी किंवा त्यांचा वारस विम्यासाठी क्लेम करु शकतो. यासाठी वरीलपैकी एखाद्याला विमा कंपनीकडे अर्ज करावा लागतो. संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Train Travel Insurance Railway Travel Insurance 1 रुपयाहून कमी किंमतीत विमा ट्रेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स IRCTC Kanchanjunga Express Accident Indian Railways Train Travel Insurance Insurance Policy When And How To Claim After Insurance Travel Insurance IRCTC Travel Claims Travel Insurance For Accidents Insurance Of Rail Passengers Insurance Claim Documents Train Accident IRCTC कांचनजंगा एक्सप्रेस अपघात भारतीय रेल्वे ट्रेन प्रवास विमा विमा पॉलिसी विमा केव्हा आणि कसा दावा करायचा प्रवास विमा IRCTC प्रवास दावे अपघातांसाठी प्रवास विमा रेल्वे प्रवाशांचा विमा विमा हक्क कागदपत्रे ट्रेन अपघात Kanchanjunga Express Train Accident Today Train Accident Kanchanjunga Express Accident Agartala Kanchenjunga West Bengal Train Accident New Jalpaiguri Bengal Train Accident Rangapani Station Kanchanjunga Express Route Kanchanjangha Kanchenjunga Accident Rail Accident Today Kanchenjunga Express Rail Accident Rangapani Darjeeling Train Accident Today Train Accident Railway Acci

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..''माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
और पढो »

'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
और पढो »

Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षLoksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
और पढो »

World Thyroid Day : थायरॉइड दरम्यान काय खावे-काय टाळावे?World Thyroid Day : थायरॉइड दरम्यान काय खावे-काय टाळावे?थायरॉइड हा आजार जुकीच्या जीवनशैलीशी संबंधित असा आजार आहे. जगभरात दशलक्षच्या घरात जवळपास थायरॉइड रुग्ण आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वाधिक थायरॉइडची समस्या जाणवते. थायरॉईड ही मानेतील फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. ही शरीरातील सर्वात मोठ्या अंतःस्रावी ग्रंथींपैकी एक आहे.
और पढो »

'मी 55 लाखांमध्ये...', 'स्टार्कला 24 कोटी अन् तुला मात्र 55 लाख' प्रश्नावर रिंकू स्पष्टच बोलला'मी 55 लाखांमध्ये...', 'स्टार्कला 24 कोटी अन् तुला मात्र 55 लाख' प्रश्नावर रिंकू स्पष्टच बोललाRinku Singh On His Low KKR Salary: रिंकू सिंह हा एक उत्तम फिनिशर म्हणून मागील काही वर्षांमध्ये पुढे आला आहे. रिंकूची फटकेबाजी इतकी उत्तम असते की फिनिशर म्हणून त्याची थेट धोनीशीही तुलाना अनेकदा झाली आहे. मात्र रिंकूला इतरांच्या तुलनेत फारच कमी मानधन दिलं जातं. याबद्दल तो काय म्हणालाय पाहूयात..
और पढो »

नव्या नियमामुळं तुमचा फायदा; 3 तासात Health Insurance Claim क्लिअर नाही झालं तर, विमा कंपनीला...नव्या नियमामुळं तुमचा फायदा; 3 तासात Health Insurance Claim क्लिअर नाही झालं तर, विमा कंपनीला...Health Insurance Rules Change : आज इथे प्रत्येकाकडे Health Insurance आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक वेळा Health Insurance Claim केल्यानंतर दोन दोन दिवस ते क्लिअर होण्यासाठी वाट पाहावी लागते. अशास्थिती Health Insurance घेणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:42:10