Gautam Adani Net Worth : भारतीय उद्योग जगतामध्ये अंबानींमागोमाग घेतलं जाणारं आणखी एक नाव म्हणजे अदानी समुहाचं. याच समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी निवृत्तीच्या तयारीत?
भारतीय उद्योग जगतामध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अदानी समुहाच्या एकूण संपत्तीच्या आकड्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये मोठ्या फरकानं भर पडली आहे. 213 अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात 1,78,62,62,73,00,00 अब्ज रुपयांच्या गडगंज संपत्तीचा आकडा अनेकांना भारावून सोडत असताना आता या उद्योग समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्या नावाची एकाएकी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. निमित्त आहे ते म्हणजे या उद्योग समुहाचं भवितव्य.
इथं अंबानींनी त्यांच्या पुढील पिढीकडे व्यवसायाची धुरा सोपवलेली असतानाच आता अदानी समुहाच्या उद्योगाची संपूर्ण जबाबदारी नेमकी कोणाच्या हाती सोपवली जाणार आहे, याबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे. कारण, जवळपास दशकभरापूर्वीच म्हणजेच साधारण 10 वर्षांपूर्वीच गौतम अदानी यांनी स्वत:त्या निवृत्तीला केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं आता उघड झालं आहे.
नुकतंच ब्लूमबर्गशी संवाद साधताना अदानी यांनी त्यांची भविष्यासाठीची आखणी जाहीर केली असून, आपण 70 व्या वर्षी सक्रिय उद्योग जगतातून निवृत्त होणार असल्याचं सूचित करत यादरम्यान पुढच्या पिढीसाठी नेतृत्त्वक्षमतेसाठी पुरेसा वाव देणारा काळ उपलब्ध असेल असं म्हटलं.व्यावसायिक स्थिरतेसंदर्भात त्यांनी उत्तराधिकार महत्त्व या मुद्द्यावर ब्लूमबर्गशी संवाद साधताना आपण या साऱ्याची तयारी 10 वर्षांपूर्वीच सुरू केल्याचं सांगितलं.
अदानी यांचा पुतण्या प्रणव अदानी या उद्योग समुहाच्या कृषी आणि इंधन उद्योगांचं प्रतिनिधीत्वं करतो. तर, दुसरा पुतण्या, सागर अदानी Adani Group च्या एनर्जी बिझनेस आणि रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट अर्थात पारंपरिक उर्जास्त्रोतांशी संबंधित उद्योगांची जबाबदारी सांभाळतो.आईने लेकीला BFसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, समज देताच मुलीने जन्मदात्या माऊलीसोबत केलं भयंकर...
Gautam Adani Succession Plan Adani Group Adani Succession Plan गौतम अदानी गौतम अदानी उत्तराधिकार योजना अदाणी समूह अदानी ग्रुप अदानी की उत्तराधिकार योजना अदानी उत्तराधिकार योजना Business News Business News In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ब्रिटनच्या संसदेत भगवद् गीतेवर घेतली शपथ, कोण आहेत शिवानी राजा?Shivani Raja: ब्रिटीश संसदेत कोणी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेत असले तर भारतीयांसाठी तो महत्वाचा क्षण असतो. ब्रिटिश खासदार शिवानी राजा यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. यानंतर त्या भारभरात चर्चेत आल्यायत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
और पढो »
Wayanad Landslides: जलवायु परिवर्तन और पर्यावरण की उपेक्षा से वायनाड में विनाशकारी भूस्खलन, अध्ययन में खुलासावायनाड में घटते वन क्षेत्र पर 2022 में भी एक अध्ययन किया गया था, जिससे पता चला था कि 1950 और 2018 के बीच जिले में 62 फीसदी जंगल गायब हो गए।
और पढो »
AP IAS Transfers: ఏపీలో కొనసాగుతున్న ఐఏఎస్ బదిలీలు, మరో 62 మందికి స్థానచలనం పూర్తి జాబితా ఇదేAndhra Pradesh government transferred 62 IAS Officers, check here is the full list of postings AP IAS Transfers: ఏపీలో ఐఏఎస్, ఐపీఎస్ అధికారుల బదిలీలు కొనసాగుతున్నాయి.
और पढो »
नोएडा में बीच चौराहे दबंगों का उत्पात, युवक को बुरी तरह पीटने का वीडियो वायरलNoida Viral Video: नोएडा के सेक्टर 62 में बीच चौराहे दबंगों के उत्पात का वीडियो वायरल हुआ है. Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Train Cancelled: 29-31 जुलाई तक नहीं चलेंगी ये ट्रेनें, रेलवे ने रद्द की 62 गाड़ियांTrain Cancelled: रेलवे ने सोमवार से लेकर बुधवार तक कई ट्रेनों को रद्द किया है. ऐसे में घर से निकलने से पहले अपनी ट्रेन का स्टेटर जरूर देख लें.
और पढो »
TCS के निवेशकों की भी बल्ले-बल्ले, हफ्तेभर में कमा डाले 62 हजार करोड़ रुपयेTop-10 Firms Market Cap: सेंसेक्स की टॉप-10 कंपनियों में से 7 कंपनियों का मार्केट कैपिटलाइजेशन बढ़ा, जबकि 3 का कम हुआ. जिस 7 कंपनियों की वैल्यू में इजाफा हुआ है, उनके शेयरहोल्डर्स ने संयुक्त रूप से 1,72,225.62 करोड़ रुपये की कमाई की है.
और पढो »