वैभव सूर्यवंशी या 13 वर्षांच्या युवा क्रिकेटरने आयपीएल ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. त्यामुळे आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील हा सर्वात युवा खेळाडू ठरला.
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून बऱ्याच नव्या तरुण खेळाडूंना संधी मिळाली असून आयपीएल संघांनी लावलेल्या बोलीमुळे यापैकी अनेकांवर पैशांचा पाऊस पडला आहे. वैभव सूर्यवंशी ऑक्शन टेबलवर येताच त्याच्यासाठी आयपीएल संघांनी करोडो रुपयांची बोली लावली. त्यामुळे 13 वर्षांच्या वैभवने अनेक दिग्गजांना मागे सोडलं आहे.यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
यावेळी त्याने शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वैभवने आतपर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 5 सामने खेळून 100 धावा केल्या असून गोलंदाजी करताना 1 विकेट सुद्धा मिळवली आहे.वैभव सूर्यवंशीने मेगा ऑक्शनमध्ये त्याचं नाव 30 लाखांच्या बेस प्राईजवर नोंदवल होतं. हा युवा खेळाडू जेव्हा ऑक्शनमध्ये आला तेव्हा त्या खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस पाहायला मिळाली. दोन्ही संघ वैभवला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याने त्याची बोली 1 कोटींपर्यंत आली.
IPL 2025 IPL 2025 Mega Auction Cricket Rajasthan Royals
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशीलIPL Latest Updates: BCCI ने IPL 2025 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. या लिलावात १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
और पढो »
वैभव को राजस्थान तो मुकेश को दिल्ली ने खरीदा: 13 साल के सूर्यवंशी IPL इतिहास के सबसे कम उम्र के खिलाड़ी, गोप...बिहार के वैभव सूर्यवंशी को राजस्थान रॉयल्स ने 1.
और पढो »
IPL 2025 Mega Auction: 13 साल के वैभव सूर्यवंशी पर लगेगी बोली, बिहार के इन खिलाड़ियों का भी नाम, देखें लिस्...IPL 2025 Mega Auction: समस्तीपुर के रहने वाले वैभव सूर्यवंशी का नाम आईपीएल 2025 के मेगा ऑक्शन के लिए प्लेयर लिस्ट में शामिल किया गया है. आपको बता दें कि आईपीएल मेगा ऑक्शन में इस बार सबसे कम उम्र के खिलाड़ी वैभव सूर्यवंशी होंगे.
और पढो »
IPL ऑक्शन में बिहार के 13 साल के वैभव सूर्यवंशी: सचिन से भी कम उम्र में रणजी में किया था डेब्यू, एक साल में...बिहार के समस्तीपुर के वैभव सूर्यवंशी इस बार IPL गवर्निंग काउंसिल की ओर से जारी की गई ऑक्शन लिस्ट में शामिल हैं। वैभव सूर्यवंशी अभी सिर्फ 13 साल के हैं। इस छोटी सी उम्र में वह रणजी ट्रॉफी, हेमंत ट्रॉफी, कूच बिहार ट्रॉफी खेल चुके
और पढो »
IPL Auction, Vaibhav Suryavanshi: आईपीएल नीलामी में 13 साल के वैभव सूर्यवंशी पर बरसा पैसा, राजस्थान रॉयल्स ने 1.10 करोड़ में खरीदाIPL Auction, Vaibhav Suryavanshi: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 सीजन के लिए दो दिवसीय मेगा ऑक्शन का आयोजन 24 और 25 नवंबर को सऊदी अरब के जेद्दा में हुआ था. इसमें 13 साल के वैभव सूर्यवंशी ने धमाल मचा दिया है. वो इस बार आईपीएल मेगा ऑक्शन में उतरने वाले सबसे युवा क्रिकेटर रहे हैं.
और पढो »
IPL 2025: कौन हैं 13 साल के वैभव सूर्यवंशी? मेगा ऑक्शन के लिए हुए हैं शॉर्ट लिस्टIPL 2025: आईपीएल 2025 मेगा ऑक्शन में 13 साल के वैभव सूर्यवंशी ने अपना नाम ड्राफ्ट किया है. इसी के साथ वह नीलामी में शामिल होने वाले सबसे युवा क्रिकेटर बन गए हैं.
और पढो »