T20 World Cup Schedule: टी20 वर्ल्ड कप 2024 आता अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे. येत्या 2 जूनपासून वेस्ट इंडिज आण अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे सामने कधी असणार, कोणत्या दिवशी सुपर एटचे सामने रंगणार याची सर्व माहिती जाणून घेऊयात.
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा अवघ्या काही तासांवर आली आहे. यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिका स्पर्धेसाठी सज्ज झालेत. यंदाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचे चार ग्रुप तयार करण्यात आले असून ग्रुप सामन्यातील टॉप दोन संघ सुपर एटमध्ये खेळणार आहेत. क्रिकेट प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे ही स्पर्धा कुठे पाहाता येणार, वेळापत्रक अस असणार, सामने कुठे खेळवले जाणार याची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
राशिद खान , रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, अजमतुल्लाह उमरजई, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, करीम जनत, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी , फरीद अहमद मलिकमिशेल मार्श , एश्टन एगर, पॅट कमिंस, टिम डेविड, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, एडम जम्पानजमुल हुसैन शांतो , तस्कीन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तंजीद हसन तमीम, शाकिब अल...
IND Vs Pak T20 World Cup Schedule T20 World Cup Veneus T20 World Cup Live Streaming T20 World Cup Live Cricket Sports T20 World Cup Matches
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा रचणार इतिहास, ठरणार पहिला भारतीय खेळाडूT20 World Cup Team India : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं मिशन वर्ल्ड कप 5 जूनपासून सुरु होईल. टी20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम जमा होणार आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
और पढो »
एअर इंडिया एक्स्प्रेसकडून मास बंक करणाऱ्या 'त्या' कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; प्रवाशांसाठी घेतला 'हा' निर्णयAir Indian Express Flights : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मास बंक करत कामावर दांडी मारली आणि कंपनीचं वेळापत्रक एका क्षणात कोलमडलं. आता कंपनीनंच केलीय धडक कारवाई...
और पढो »
T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकटीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
और पढो »
'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. याची माहिती स्वत: झायरानं याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
और पढो »
हर टी20 वर्ल्ड कप में सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज, विराट कोहली नंबर-1हर टी20 वर्ल्ड कप में सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज, विराट कोहली नंबर-1
और पढो »
2024 टी20 वर्ल्ड कप के बाद T20I से संन्यास ले सकते हैं ये 5 दिग्गज खिलाड़ी!2024 टी20 वर्ल्ड कप के बाद T20I से संन्यास ले सकते हैं ये 5 दिग्गज खिलाड़ी
और पढो »