20 Year Old Cricket Player Died Final Match Video: मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत तो मैदानात संघासाठी सामना खेळत होता. त्याने या सामन्यामध्ये एकूण 3 विकेट्स घेत संघाच्या कामगिरीमध्ये मोलाची भर घातली. मात्र पुढील काही तासांमध्येच त्याने प्राण सोडला.
20 Year Old Cricket Player Died Final Match Video:
इंग्लंडमधील एका 20 वर्षीय तरुण क्रिकेटपटूचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. या क्रिकेटपटूचं नाव जोश ऑलिव्हर बेकर असं असून त्याच्या मृत्यूची घोषणा तो ज्या वूस्टरशायर क्रिकेट क्लबसाठी खेळायचा त्यांनीच केली आहे. डावखुरा फिरकीपटू म्हणून स्थानिक क्रिकेटमध्ये चर्चेत असलेल्या जोशच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना क्रिकेट क्लबने त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपली सहानुभूती जोशच्या कुटुंबाबरोबर असल्याचं क्लबने म्हटलं आहे.
जोशने वयाच्या 17 व्या वर्षी म्हणजेच 2021 ला वूस्टरशायर क्रिकेट क्लबबरोबर पहिला करार केला होता. त्याने 22 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये 43 विकेट्स घेतल्या होत्या. पुढे मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये क्लबकडून खेळताना 25 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतल्या. तो अष्टपैलू खेळाडू होता. त्याने दोन अर्धशतकं झळकावली होती. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 75 इतकी होती.अभि हम जिंदा है...
Josh Baker Video Josh Baker Last Match Josh Baker Death Josh Baker Died
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतलीDombivali Girl Died After Falling From Running Local Train: ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्याने तिने डोंबिवली स्थानकामधून फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. मात्र बराच वेळ तिला आतमध्ये सरता आलं नाही.
और पढो »
परीक्षेत नापास झाल्याने 18 वर्षीय मुलीला आईने भोसकलं; मुलीचा मृत्यू, आई ICU मध्येCrime News Mother Stabbed Daughter: सदर प्रकरणामधील आरोपी महिला सध्या आयसीयूमध्ये दाखल असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर पोलीस तिची सखोल चौकशी करणार आहेत.
और पढो »
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तील निखिल बनेचं 'One Love', कोकणातील व्हिडीओ VIRALया कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख आहे. त्या सगळ्यांच्या चाहत्यांची संख्या ही फार मोठी आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
और पढो »
Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोपJob News : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल... कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनेकांनीच म्हटलं, we can relate....
और पढो »
'यापेक्षा गल्ली क्रिकेट बरं,' वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या स्वागतासाठी चक्क टेम्पो, VIDEO पाहून क्रिकेट चाहत्यांचा संतापनेपाळमध्ये (Nepal) पोहोचलेल्या वेस्ट इंडिज (West Indies) संघावर आपलं सामान स्वत: टेम्पोत ठेवण्याची वेळ आली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही क्रिकेट चाहते संताप व्यक्त करत असून, काहीजण यात काही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे.
और पढो »
Horoscope 20 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »