या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख आहे. त्या सगळ्यांच्या चाहत्यांची संख्या ही फार मोठी आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
Nikhil Bane 's One Love : निखिल बनेनं सोशल मीडियावर 'One Love' म्हणत शेअर केला खास व्हिडीओ: छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सगळ्यांना खळखळून हसवताना दिसतो. या कार्यक्रमात प्रेक्षक चांगली पसंती देताना दिसतात. या शोच्या एपिसोडमधील अनेक क्लिप्स या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या सगळ्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एका अभिनेत्यानं कोकणातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
हा अभिनेता दुसरा कोणी नसून अभिनेता निखिल बने आहे. निखिल बनेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यानं 'वन लव्ह' या गाण्याच्या सुरु असलेल्या ट्रेंडला फॉलो केलं आहे. त्याच ट्रेंडला फॉलो करत निखिलनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नारळाची झाडं, आंबा आणि कौलारू घरं या गोष्टी दिसत आहेत. तर या व्हिडीओच्या सुरुवातीला म्युजिक सुरु असताना निखिलनं नारळाची झाडं दाखवली आहेत. त्यानंतर जसं गाणं सुरु झालं.
Nikhil Bane Social Media Konkan Actor Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
VIDEO : भाऊ कदमला लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास आणि महागड गिफ्ट! अशी होती भाऊची रिअॅक्शनभाऊ कदमची लेक देखील तिच्या व्लॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. भाऊ कदमच्या लेकीनं आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
और पढो »
Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोपJob News : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल... कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनेकांनीच म्हटलं, we can relate....
और पढो »
शौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणाRahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ शेअर करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य माणसांना रेल्वेच्या शौचालयातून प्रवास करावा लागतोय असा आरोप राहुल गांधींनी केलाय.
और पढो »
Video : कानठळ्या बसवणारा आवाज होऊन दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून चक्काचूर! 10 जणांचा मृत्यूViral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओ सतत पाहिल्या जातात, शेअरही केल्या जातात. याच व्हिडीओंच्या गर्दीत एक असाही व्हिडीओ समोर आला ज्यामुळं अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला.
और पढो »
रिंकूने विराटची बॅट तोडली! संतापून विराट म्हणाला, 'तुझ्यामुळे मला..'; रिंकू म्हटला, 'तुझी शपथ..'IPL 2024 Virat Kohli Angry On Rinku Singh: कोलकाता आणि बंगळुरुच्या संघांदरम्यान आज सामना खेळवला जाणार असून त्याआधीच हा व्हिडीओ समोर आला आहे. सरावादरम्यान या दोघांची भेट झाली तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.
और पढो »