रिपोर्ट्सचा दावा आहे की ब्रॅड पिट हा गर्लफ्रेंड इनेस डी रामोनसोबत खूप आनंदी आहे. तिच्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक आहे. अफवाह ही देखील आहे की ते एकत्र कुटुंब सुरु करण्याचा विचार करत आहेत.
60 व्या वर्षी ब्रॅड पिट करणार तिसरं लग्न? दुसरी पत्नी एंजेलिना जोली अन् 6 मुलांमुळे घेतला निर्णय!Does Brad Pitt is Getting Married for the Third Time
ब्रॅड पिट आणि इनेस डी रामोन हे कथितपणे गेल्या वर्षभरा पेक्षा जास्त काळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. असं म्हटलं जातं की ते दोघं लिव्ह इनमध्ये राहू लागले आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जवळच्या एका व्यक्तीनं दिलेल्या माहिती नुसार, की 60 वर्षांचा हा अभिनेता तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहेत. ते देखील लवकरच. दरम्यान, असं देखील म्हटलं जातं की लग्नानंतर ते लवकरच कुटुंबाची प्लॅनिंग विषयी विचार करणार आहेत. ते दोघं एकत्र आनंदी आहेत.
Angelina Jolie Brad Pitt And Angelina Jolie's Childrens Brad Pitt Third Marriage Brad Pitt Girlfriend Now Brad Pitt Age Brad Pitt Angelina Jolie Jennifer Aniston Brad Pitt's First Wife Who Is Brad Pitt's First Wife? Brad Pitt's Second Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
एंजेलिना जोली, ब्रैड पिट की बेटी शिलोह हटाना चाहती हैं अपने पिता का नाम, कोर्ट से लगाई गुहारAngelina Jolie: एंजेलिना जोली, ब्रैड पिट की बेटी शिलोह ने 27 मई को अपने लास्ट नाम से 'पिट' हटाने के लिए कानूनी दस्तावेज दायर किए, जो कि उनके 18वें जन्मदिन पर था.
और पढो »
Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?Pune News : बकरी ईदनिमित्त पुण्यातही वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »
सारा नाही, 'या' अभिनेत्रीसोबत लग्न करतोय शुभमन गिल? अखेर तिनेच केला खुलासालोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. नुकतीच एक रिपोर्ट समोर आली असून त्यात दावा करण्यात आला आहे की रिधिमा ही यंदाच्या वर्षी डिसेंबरमध्ये शुभमन गिलसोबत लग्न करणार आहे.
और पढो »
ब्रैड पिट 60 की उम्र में तीसरी बार बनेंगे दूल्हा? पहली बीवी एंजेलिना जोली संग 6 बच्चों के कारण लिया फैसला!हॉलीवुड के फेमस स्टार ब्रैड पिट फिर से दूल्हा बनने जा रहे हैं। वो तीसरी बार शादी के बंधन मेंबंधेंगे। बताया जा रहा है कि वो गर्लफ्रेंड को जल्द ही प्रपोज करने वाले हैं। ये जल्द ही होने वाला है। यानी फैंस को जल्द ही गुड न्यूज सुनने को मिलेगी।
और पढो »
Ramoji Rao Death: रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासRamoji Rao Death: शनिवारी पहाटे तेलंगणामधील हैदराबादमध्ये त्यांचं निधन झालं. रामोजी राव यांच्यावर हैदराबादमधील स्टार रुग्णालयात उपचार सुरु होते.
और पढो »
अपने नाम से 'पिट' हटाएंगी एंजेलिना जोली और ब्रैड पिट की बड़ी बेटी शिलोह, 18 साल का होते ही उठाया बड़ा कदमएंजेलिना जोली और ब्रैड पिट की सबसे बड़ी बायोलॉजिकल बेटी शिलोह जोली-पिट ने 18 साल की होने के तुरंत बाद अपने आखिरी नाम (सरनेम) से 'पिट' हटाने के लिए कानूनी कागज कार्रवाई दायर की है। आइये आपको बताते हैं कि आखिर इसके पीछे वजह क्या है। पढ़ें क्या है पूरी...
और पढो »